Monthly Archives

April 2025

भविष्यात वणीचे मैदान गाजवतील राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू – खा. प्रतिभा धानोरकर

बहुगुणी डेस्क, वणी: हे शहर मैदान खेळाचे शौकीन आहे. इथे अव्वल दर्जाचे जसे खेळाडू आहेत, तसेच क्रीडाप्रेमीदेशील. वणीला यावर्षी राज्यस्तरीय स्पर्धा झाली. या स्पर्धेला प्रेक्षक व संघांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. पुढल्या वर्षी वणीत राष्ट्रीय…

शाळा डिजिटल व स्मार्ट झाल्यात; परंतु विद्यार्थी स्मार्ट कधी होतील? 

प्रा. सागर दे. जाधव, वणी:  आजच्या हायटेक युगात आपण जगत आहोत. चंद्र-मंगळादींचीही सफर करून आलोत. साध्या पोस्टकार्डावरून होणारं संभाषण आता कुठच्या कुठं गेलं. सर्व काही डिजिटल आणि स्मार्ट होत आहे. मात्र विद्यार्थी कधी 'स्मार्ट' होतील? हा प्रश्न…

मी महामानवांच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करीत आहे- पुष्पा आत्राम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: या देशाला तथागत गौतम बुद्धांपासून आतापर्यंतच्या संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांसारख्या अनेक महामानवांचा आदर्श लाभला आहे. त्यांनी समोर ठेवलेल्या आदर्शांवर चालण्याचा प्रयत्न करीत असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा…

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेची फसवणूक

विवेक तोटेवार, वणी: लग्नाचे आमिष दाखवून एका विवाहित पुरुषाने एका विवाहितेसोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्यानंतर लग्नास नकार दिला. अखेर विवाहितेने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. वणी शहरात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी…

कीर्तनात घडला प्रकार अघोरी, बाईचा सोन्याचा गोफ चोरी !

विवेक तोटेवार, वणी: बाहेरगावाहून दर्शनासाठी आलेल्या एक भाविक कीर्तनात बसल्या. कीर्तन संपल्यानंतर महाराजाच्या पाया पडण्यासाठी स्टेजवर गेल्या. मात्र पाया पडताना एका चोरट्याने संधी साधत त्यांच्या गळ्यातील गोफवर हात साफ केला. सदर गोफ हा 12…

हरियाणाहून आलेल्या महाकाय हनुमानाचे रामभजनात झाले अद्भूत नृत्य

बहुगुणी डेस्क, वणी: खास हरियाणाहून लाईव्ह हनुमान आल्याची चर्चा कानोकानी पसरली. रामभजनात तल्लीन होऊन नाचणाऱ्या महाकाय हनुमानाचं दर्शन घ्यायला सगळे वणीकर रस्त्यारस्त्यांवर आलेत. वणीतील प्रभू श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समितीने यावर्षीदेखील…

अनिकेत आमटे, समीक्षा आमटे समाजसेवेचं वर्तुळ पूर्ण करणारी पिढी- देवेंद्र गावंडे

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: जर समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर योग्य पद्धतीचं शिक्षण देणं गरजेचं आहे. आमटे यांनी तिथे निलगोंड्याला जाऊन इंग्रजी माध्यमाची शाळा काढली. शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात तळमळ निर्माण…

रात्री लग्नाची ऍनिवर्सरी, मध्यरात्री पत्नीचा गळफास

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव येथे राहत असलेल्या एका विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेतला. आज शुक्रवारी दि. 4 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. साक्षी अश्विन हिवरकर (25) असे गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे. विशेष म्हणजे…

आधी दोन बाईकची धडक, नंतर त्याच बाईकची ट्रकला धडक

बहुगुणी डेस्क, वणी: बाईकची बाईकला किंवा ट्रकला धडक ही सामान्य घटना आहे. दोन सारख्या किंवा भिन्न वाहनांच्या धडकी होतात. मात्र राज्य महामार्गवरील गौराळा फाट्याजवळील झालेला अपघात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या विचित्र अपघाताने सगळ्यांनाच…