दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू
बहुगुणी डेस्क, वणी: दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एका दुचाकीचालकाचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीचालक जखमी आहे. शनिवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील पिसगाव ते पाथरी रोडवर ही घटना घडली. मोहन जयराम पाचभाई (54) असे…