लाठी येथे रक्तदान शिबिर 25 ऑगस्टला

युवा बाल गणेश मंडळाचे आयोजन

0

विवेक तोटेवार, वणी: नजीकच्या लाठी या गावात २५ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर होत आहे. स्थानिक युवा बाल गणेश मंडळाचं हे आयोजन आहे. लाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबिर होईल.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

चंद्रपूर येथील शासकीय रक्तपेढी हे संकलन करेल. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याची विनंती आयोजकांनी केली आहे. अधिक माहिती करता राहुल खारकर (9545171974), प्रभाकर वाघाडे (7020349591), प्रमोद खिरटकर (9923180159), नीलेश करडे (7221040546), ज्ञानेश्वर गोवारदीपे (9850869493) यांच्याशी संपर्क साधावा

Leave A Reply

Your email address will not be published.