लायन आणि टायगरचा अनोखा मिलाफ म्हणजे लाईगर…

मार्शल आर्ट आणि बॉक्सिंग खेळावर सिनेमा आधारीत, बुकिंगसाठी संपर्क: 9022027550

बहुगुणी डेस्क, वणी: भारताकडून ज्या खेळाला कधीही विशेष महत्त्व दिलं गेलं नाही अशा मिक्स्ड मार्शल आर्ट्स या खेळावर एक दमदार चित्रपट लाईगर रिलिज झाला आहे. नवीन विषय, दमदार कथा, स्टायलिश दिग्दर्शन, जबरदस्त ऍक्शनसह विजय देवरकोंडा या सुपरस्टार अभिनयाने सजलेला लाईगर हा सिनेमा वणीकरांना सुजाता थिएटरच्या लक्झरी, फुल्ली एसी व डॉल्बी डिजिटल सराउंड साउंडसह पाहता येणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात जगप्रसिद्ध बॉक्सर माईक टायसन ही पाहायला मिळणार आहे. सिनेमातील क्लायमॅक्स हा माईक टायसन सोबत शुट करण्यात आला. जगप्रसिद्ध बॉक्ससोबत झालेली फाईट ही या सिनेमाचे एक आणखी आकर्षण आहे. 

मुंबईत आपल्या आईसोबत चहाची टपरी चालवणारा एक तरुण मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतो. पुढे तो मिक्स मार्शल मार्शल आर्ट (मार्शल आर्ट आणि बॉक्सिंगचे मिश्रण) या खेळात स्पेशालिटी मिळवतो. एका झोपडपट्टीतील तरुणाची चॅम्पियन कसा बनतो याची ही कहाणी आहे. विजय देवरकोंडा या सिनेमात बॉक्सरच्या भूमिकेत आहे. तर त्यांच्या अपोजिट अनन्य पांडे ही अभिनेत्री आहे. साउथमध्ये अनेक सुपर डुपर हिट सिनेमे केलेले सुप्रसिद्ध दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. पोळा आणि रविवारच्या सुट्टीमध्ये संपूर्ण कुटुंबासह चित्रपट बघण्याचा लायगर एक उत्तम पर्याय आहे. सुजाता थिएटरमध्ये प्रेक्षकांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन हवी ती तिकीट बुक करण्याची सुविधा आहे. 

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Comments are closed.