चोर-पोलिसाच्या पाठशिवणीचा खेळ असलेली विक्रम वेधा शुक्रवारी सुजाता थिएटरमध्ये

विक्रम वेताळ या कथेच्या थीमवरील विक्रम वेधा आधारित, बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर बुकिंग उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधा’ची प्रतीक्षा आता संपली आहे. शुक्रवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलिज होत असून त्यासाठी ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी, लक्झरीयस वातावरणात व डॉल्बी डिजिटल साउंडमध्ये संपूर्ण फॅमिलीसह आपल्याला या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. ‘विक्रम वेधा’ हा एक या अ‍ॅक्शन-थ्रीलर असून याची थिम ही विक्रम वेताळच्या स्टोरीवर आधारित आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर  संपर्क साधूनही सिनेमाच्या शोची बुकिंग प्रेक्षकांना करता येणार आहे.

 ‘विक्रम वेधा’ची स्टोरी वेगवेगळ्या नाट्यमय वळणांनी भरलेली असून, एक कठोर एन्काउंटर स्पेशलिस्ट असलेला पोलीस विक्रम (सैफ अली खान) खतरनाक गुंड वेधा (हृतिक रोशन) यांच्या पाठलाग करण्यासाठी निघाल्याचं पहायला मिळणार आहे. विक्रम वेताळच्या कथानका जसे राज विक्रम जेव्हा वेताळाला पकडतो तेव्हा तो एक कथा सांगतो. अशाच पद्धतीने अधिकारी विक्रम जेव्हा वेधाला पकडतो तेव्हा तो त्याला एक कथा सांगतो. चोर-पोलिसांच्या या पाठशिवणीच्या खेळात अनेक गोष्टी उलगडत एक कथा प्रेक्षकांसमोर येते. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या थरारक कथेचे थीम म्युझिक सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध असून यावर लाखो रिल्स तयार झाले आहेत.

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.