बाबाराव गोहणे यांचे दीर्घ आजाराने निधन

रविवारी स. 9 वा मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आदर्श हायस्कूल परिसरातील बाबाराव लक्ष्मणराव गोहणे यांचे प्रदीर्घ आजाराने शनिवारी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते 77 वर्षांचे होते. डब्ल्यूसीएल मधून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी नातवंड आणि बराच आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर वणी येथील मोक्षधाम येथे रविवारी सकाळी नऊ वाजता अंतिम संस्कार होतील. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे..

Comments are closed.