वणीमध्ये आज गीतरामायणाचा कार्यक्रम

0

विवेक तोटेवार, वणी: चैत्र नवरात्र उत्सवा निमित्य जुन्या स्टेट बँक रोड वरील श्रीराम मंदिर येथे दिनांक 22 मार्च गुरुवारला सायंकाळी 7 वाजता गीतरामायण हा कार्यक्रम होणार आहे. संस्कार भारती समितीचे कलावंत रामायनावर आधारित कवी ग. दी. माड़गुळकर, गायक संगीतकार सुधीर फडके यांची गीतरामायणामधली काही निवडक गीत सादर करणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या गितांवर वणीतील कलावंत नृत्य सुद्धा करणार आहे. वणी शहरात प्रथमच होत असलेल्या या कार्यक्रमाला वणीतील नागरिकांनी आवर्जुन यावे असे आव्हान अयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.