नगर सेवकांच्या 29 जागांसाठी 152 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार. जाणून घ्या कोणत्या अपक्षाला मिळाले कोणते बोधचिन्ह ?
बहुगुणी डेस्क, वणी: निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे उमेदवारांची अंतिम यादी, उमेदवारांचा क्रमांक व त्यांचे बोधचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत. यात 6 पक्षातर्फे तर एक अपक्ष उमेदवार आहे. तर नगरसेवक पदाच्या एकूण 29 जागांसाठी 152 अंतिम उमेदवार आहेत. 12 ब मध्ये सर्वाधिक 9 उमेदवार आहेत. अधिकाधिक अपक्ष उमेदवारांनी सिलिंग फॅन, बॅट, टीव्ही, कपाट या बोध चिन्हाला प्राधान्य दिले. काँग्रेसचे बोध चिन्ह हात, शिवसेना धन्युष्यबाण, भाजप कमळ, आप झाडू, शिवसेना उबाठा मशाल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तुतारी वाजवणारा माणूस, एमआयएम पतंग, वंचित बहुजन आघाडी गॅस सिलिंडर हे बोध चिन्ह आहे. 49 हजार पेक्षा अधिक मतदार या उमेदवारांचा फैसला करणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी अंतिम उमेदवार
पुष्पाताई पुंडलीक आत्राम – गॅस सिलिंडर वंचित बहुजन आघाडी
आत्राम विद्या खेमराज – कमळ – भाजप
पुष्पा कवडू कुळसंगे – झाडू – आप
पायल यशवंत तोडसाम – धनुष्यबाण – शिवसेना
संचिता विजय नगराळे – मशाल – शिवसेना (उबाठा)
भारती संतोष पेंदोर – कॅमेरा – अपक्ष
शेख काजल इस्माईल अख्तर – तुतरी वाजवणारा माणूस – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (एकूण उमेदवार 7)
प्रभाग क्रमांक 1 अ – मीनाक्षी शैलेश जुनघरे भाजप, वसुधा अनिल ढगे शिवसेना, प्रणाली गणेश देऊळकर शिवसेना (उबाठा), (3)
प्रभाग क्रमांक 1 ब – नितीन शंकरराव चहाणकर – अपक्ष कपबशी, उमाकांत महादेव जोगी भाजप, अजय पांडुरंग धोबे शिवसेना (उबाठा), प्रकाश जनार्धन पिंपळकर अपक्ष कपाट, प्रशांत सुदाम फाळके (झाडू) आम आदमी पार्टी, कैलास तुकारामजी बोबडे शिवसेना (6)
प्रभाग 2 अ – मंजुषा मंगशे झाडे शिवसेना, ज्योत्स्ना बालाजी धोटे शिवसेना (उबाठा), रिता महेश पहापळे भाजप, पुष्पा मधूकर भोगेकर अपक्ष ऑटोरिक्षा (4)
प्रभाग क्रमांक 2 ब – आशिष ज्ञानेश्वर डंभारे भाजप, राजू किसन तुराणकर शिवसेना (उ. बा. ठा.), धनराज रमेशराव भोंगळे अपक्ष (सिलिंग फॅन), वैभव अनिल मांडवकर शिवसेना (4)
प्रभाग 3 अ – अश्विनी विनोद खापणे शिवसेना (उ. बा .ठा), शुभांगी रविंद्र ठेंगणे शिवसेना, वैशाली विनोद वातीले भाजप (3)
प्रभाग क्रमांक 3 ब – लक्ष्मण महादेव उरकुडे भाजप, जगन पुरुषोत्त्म खंडाळकर शिवसेना, अनिकेत अनिल चामाटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), अभिजित अरुण सातोकर शिवसेना (उ.बा .ठा), प्रदीप दामोदर सुंकुरवार आम आदमी पार्टी, (5)
प्रभाग क्रमांक 4 अ – स्नेहा प्रतिक खैरे शिवसेना, ललिता भाऊराव तेलतुंबडे वंचित बहुजन आघाडी गॅस सिलिंडर, अर्जना संजय पुनवटकर भाजप, मेघा सुधीर पेटकर शिवसेना (उ.बा.ठा), (4)
प्रभाग क्रमांक 4 ब- वसंता विठ्ठल गायकवाड अपक्ष – बॅट, नारायण शाहुजी गोडे आम आदमी पार्टी, प्रवीण शेषराव ढोके शिवसेना (उबाठा), निलेश मधुकर परगंटीवार शिवसेना, राकेश लक्ष्मण बुग्गेवार भाजप, सागर अशोकराव मुने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (6)
प्रभाग 5 अ – अर्जना सुभाष ताजणे शिवसेना (उबाठा), सोनाली प्रशांत निमकर भाजप, गीता सचिन पडोळे शिवसेना (3)
प्रभाग क्रमांक 5 ब – संदीप मुरलीधर खोब्रागडे शिवसेना, किशोर काशीनाथ गिरडकर आम आदमी पार्टी, गौतम दिलीप जीवने काँग्रेस हात, रितीक लक्ष्मण मामीडवार भाजप, कपिल भास्कर मेश्राम अपक्ष कपाट, रामेश्वर शुक्राचार्य लोणारे वंचित बहुजन आघाडी (6)
प्रभाग क्रमांक 6 अ – प्रिया अनुप काटकर अपक्ष छताचा पंखा, करुणा रविंद्र कांबळे काँग्रेस, धम्मदीन हरीष पाते भाजप, प्रणोती हेमंत बांगडे शिवसेना, शिवसेना, रूपाली नारायणराव लोहकरे वंचित बहुजन आघाडी, सुनीता गणेश सोनकर अपक्ष बॅट, (6)
प्रभाग क्रमांक 6 ब – मुकुंदा विद्याधर किटकुले अपक्ष कपाट, गंगासिंग गुरुदयालसिंग चव्हाण अपक्ष कॉम्प्युटर, महेश गंगाधर टिपले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, विलास मारोतराव डवरे भाजप, अनिकेत अनिल बदखल शिवसेना (उबाठा), सिद्धार्थ दिलीप मून वंचित बहुजन आघाडी, प्रमोद गोकुळ लोणारे अपक्ष टीव्ही, वर्षा अनिल सातपुते शिवसेना (8)
प्रभाग क्रमांक 7 अ – उषा नथ्थू डुकरे भाजप, प्रीती देवराव बीडकर शिवसेना, पूजा वासुदेव बुरांडे अपक्ष सिलिंग फॅन, छाया किशोर मृत्यलवार अपक्ष शिट्टी, शेख रुकसाना परवीन इकबाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शेख सिमरन शेख असिफ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (6)
प्रभाग 7 ब – अतुल झाबाजी घोटकर अपक्ष टीव्ही, नितीन गोपाल धाबेकर भाजप, सचिन अरुणराव पाटील अपक्ष अंगठी, दिलीप हरिदास वनकर आम आदमी पार्टी, जितेंद्र किसनराव शिरभाते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, अभिजीत वसंत सोनटक्के काँग्रेस, नीलेश विठ्ठल होले शिवसेना, (7)
प्रभाग 8 अ – रुपाली संजय कुरेकार अपक्ष अंगठी, प्रमिला मनोज चौधरी भाजप, देवयानी संजय सूर शिवसेना, सारिका पवन सिद्धमशेट्टीवार काँग्रेस (4)
प्रभाग 8 ब – प्रशांत विठ्ठलराव कापसे राष्ट्रवादी शरद पवार, सुधीर रिमदेव थेरे शिवसेना (उबाठा), सागर मारोती पोडचलवार अपक्ष टीव्ही, राजू नागोराव रिंगोले शिवसेना, शेख अब्दुल रज्जाक अपक्ष सिलिंग फॅन, कुणाल संजय सोमशेट्टीवार भाजप, हुसैन आसिम हुसैन मंजुर एमआयएम पतंग (7)
प्रभाग 9 अ – किरण शंकर देरकर शिवसेना (उबाठा), इंदिरा सुधाकर पारखी शिवसेना, भारती श्रीकृष्ण बदखल भाजप, (3)
प्रभाग 9 ब – अ. अफिज सत्तार अपक्ष बादली, राजेश मारोती खाडे शिवसेना, साकीब अहेमद खान एमआयएम पतंग, गोविंदा सुरेश दुर्गे वंचित बहुजन आघाडी, प्रवीण प्रभाकर बलकी भाजप, शत्रुघ्न मारोती मालेकर शिवसेना (उबाठा), अतिक इनामुर्महिम सैयद अपक्ष सफरचंद (7)
भाग 10 अ – खान सुरैय्या बानो युसुफ खान एमआयएम, हर्षाली कैलास पचारे शिवसेना (उबाठा), संगिता रामेश्वर मांढरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरती गिरीष वांढरे भाजप, स खैरनबी कादर बॅट, मिनाक्षी राजू साठे शिवसेना (6)
प्रभाग 10 ब – खान रेहान युसुफ पतंग, अनिल लाभचंद चिंडालिया भाजप, संजय रतनप्रकाश पुरावार शिवसेना (उबाठा), अक्षय राजेंद्रकुमार बोथरा शिवसेना (4)
प्रभाग 11 अ – सोनाली नितीन आत्राम शिवसेना, अंकिता ज्ञानेश्वर कुळसंगे काँग्रेस, पुष्पा कवडू कुळसंगे आप, रेखा विलास कोवे भाजप, ज्योती मधूकर मेश्राम राष्ट्रवादी शरद पवार,
प्रभाग 11 ब – अजय विठ्ठलराव चन्ने अपक्ष हेलिकॉप्टर, गणेश रघुनाथ चुरे अपक्ष बॅट, राजेश वामनराव डफ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, प्रशांत शामराव नक्षीणे अपक्ष शिटी, मिलिंद राजू बावणे अपक्ष अंगठी, अशोक गणपत बिलोरिया काँग्रेस, लवलेश किशनलाल लाल भाजप, शेख मोहम्मद अल्ताफ रहिम शिवसेना (8)
प्रभाग 12 अ – अफसाना काजी मुस्तकोद्दीन अपक्ष कपाट, अक्षता कोकाजी चव्हाण अपक्ष सूर्यफूल, सोनाली अमृत पुरी शिवसेना, शीला रविद्र मेश्राम काँग्रेस, पूजा रविंद्र रामगिरवार भाजप (5)
प्रभाग 12 ब – अविनाश सुनील उईके वंचित बहुजन आघाडी, आकाश सुधाकर उईके काँग्रेस, बबन रामचंद्र केळकर अपक्ष सिलिंग फॅन, नरेंद्र गणपत गेडाम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, हरिदास धोंडुजी गेडाम अपक्ष टोपली, हरिओम प्रकाश गेडाम शिवसेना, अमोल विजय चांदेकर अपक्ष बॅट, विजय रमेश मेश्राम अपक्ष कपबशी, मनोज कवडू सिडाम भाजप (9)
प्रभाग 13 अ – किरण मुरलीधर कुत्तरमारे शिवसेना, ललिता मारोती भेदोडकर भाजप, अलका मारोती मोवाडे काँग्रेस, (3)
प्रभाग 13 ब – धर्मेंद्र नामदेव काकडे शिवसेना, राजेश्वर सुरेश चापडे भाजप, प्रवीण अशोक डाहुले अपक्ष कपबशी, निखिल धर्मा ढुरके अपक्ष सफरचंद, दादाजी लटारी पोटे आप, पुरण कुंदणगीर पवार प्रहार जनशक्ती पार्टी बॅट, रहेमान सैफूर मोबिन काँग्रेस (7)
प्रभाग 14 अ – मनिषा राजू गव्हाणे भाजप, निलीमा सचिन गेडाम अपक्ष छताचा पंखा, आशाताई पांडुरंग टोंगे काँग्रेस, ज्योत्स्ना अरविंद पुसनाके अपक्ष बकेट, तुळसा प्रवीण पेंदोर शिवसेना, माधुरी महेश साळुंके शिवसेना (उबाठा) (6)
प्रभाग 14 ब – संतोष पुंडलिक पारखी, शिवसेना, दिपक मारोती मोरे अपक्ष अंगठी, रंगरेज गुलाम रसूल वली शिवसेना (उबाठा), सुभाष बाबुलाल वाघडकर भाजप (4)
प्रभाग 14 क – हिना अहेमद शकील शिवसेना, अर्चना शंकरराव झिलपे भाजप, माया मारोती ढुरके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, (3)
(विशेष टीप – काही नोंदणीकृत पक्षाला अधिकृत चिन्ह नसल्याने काही उमेदवारांच्या नावापुढे केवळ बोधचिन्ह टाकले आहे.)



Comments are closed.