वेगावचे ज्येष्ठ नागरिक पुंडलिक गोपाळा चौधरी यांचे निधन

वयाच्या 96 व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास

बहुगुणी डेस्क, वणी: वेगाव (ता. मारेगाव) येथील प्रतिष्ठित नागरिक पुंडलिक गोपाळ चौधरी (वय ९६) यांचे आज दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ४ वाजता त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर वेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Comments are closed.