भीमजयंती निमित्त एसटी महामंडळातर्फे रक्तदान शिबिर

रक्तदान करून महामानवाला मानवंदना देण्याचं आवाहन

0

बंटी तामगाडगे, वणी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या वतीने वणीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 14 एप्रिलला सकाळ पासून या रक्तदान शिबिराला सुरूवात होईल.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम राबवून आदरांजली वाहण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून एसटी महामंडळाने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. ज्या रक्तदात्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी शनिवारी एस डेपो वणी येथे येऊन रक्तदान करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.