सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती उत्सव समितीद्वारा रविवारी समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात डी.लिट. पदवी प्राप्त डॉ. सुधाकर मडावी, लोकेश मडावी, आय.आय.टी. श्रद्धा सिडाम, एम.बी.बी..एस. ऋतुजा मरसकोल्हे, एम. बी. बी. एस. मरसकोल्हे, बी. एस. डब्ल्यू. सुवर्णपदक अनिल मडावी, थाळीफेक, सुवर्णपदक विजेते प्रतिभा येरमे, कोटेकर-एकलनृत्य सुवर्णपदक विजेल्या, डॉ. राज मडावी, देविदास चांदेकर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगल मडावी, उद्घाटक डॉ. निरंजन मसराम, एम. एस. आत्राम, सेवानिवृत्त आयुक्त नागपूर, प्रवीण आडेकर, भद्रावती, डॉ. सुधाकर मडावी, विठ्ठल सुरपाम, बाबाराव पुसाम, विश्वासराव मोकाशी, डॉ. राज मडावी, प्रेमनाथ मंगाम, अरुण मडावी, तुळशीराम पेंदोर आदी मान्यवर यावेळी विचारमंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मधुकर कोडापे यांनी, प्रास्ताविक रमेश कुळमेथे यांनी तर आभार प्रदर्शन किसन उईकेे यांनी केले. भारत मडावी, उत्तम कोवे, रविंद्र उईके, कपिल कोटनाके, गजानन मडावी, रुपेश धुर्वे, दिनेश धुर्वे, सुभाष गेडाम, चंद्रशेखर मसराम, संतोष चांदेकर, शिवराज सुरपाम, गजानन उईके, विलास मेश्राम, गंगाधर कुसराम व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले