शेलू येथील विवाहितेचा विनयभंग, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
अश्लील इशारे करून काढली महिलेची छेड
विवाहितेच्या तक्रारीवरून आरोपी धनराज ठेंगणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार घडल्यानंतर गावातील लोक पोलीस ठाण्यात आले होते. गुरुवारी धनराज ठेंगणेचा भाऊ व त्याची पत्नी सुद्धा पोलीस ठाण्यात आली. ठेंगणे व सातपुते यांनी घरावर चाल करून धक्काबुक्की केल्याची तक्रार त्यांनी दाखल केली आहे.