‘या’ गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत (उबाठा) प्रवेश, आगामी निवडणुकीसाठी…

बहुगुणी डेस्क, वणी: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ने जबरदस्त मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आमदार संजय देरकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील…

भाजपच्या तिकीटसाठी इच्छुक उमेदवारांना करावा लागणार अर्ज

बहुगुणी डेस्क, वणी: येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी (भाजप) ने कामाला लगेच सुरुवात केली असून, शहर अध्यक्ष एड. निलेश माया महादेव चौधरी यांनी सर्व प्रभागांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभाग प्रभारी…

राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विमलताई पानघाटे यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा व माजी आमदार स्व. बापूराव पानघाटे यांच्या पत्नी विमलताई बापूराव पानघाटे (वय ८५) यांचे आज दुपारी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने वणी तालुका व शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत…