नागपूर शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वणीतील शेतकरी आक्रमक; जेलभरो धमकी

बहुगुणी डेस्क, वणी: शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते व आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये सुरू असलेल्या जोरदार आंदोलनाला वणी तालुक्यातील शेतकरी व विविध शेतकरी संघटनांनी पाठिंबा…

बारमध्ये गेला ‘हलका’ होण्यासाठी, चोरट्याने दुचाकीच केली ‘लंपास’

बहुगुणी डेस्क, वणी: दिवसभराच्या थकव्या नंतर "थोडा हलका होतो" म्हणत बारमध्ये गेलेल्या एका युवकाची दुचाकी चोरट्याने लंपास केली. वणीच्या एमआयडीसी परिसरात 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे मद्यपीमध्ये दहशत…

भालर-नायगाव-बोरगावमध्ये शिवसेनेचा जोरदार झंझावात; शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती भगवा !

बहुगुणी डेस्क,वणी: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) मध्ये शेकडो कार्यकर्त्यानी प्रवेश केला. बुधवारी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी भालर वसाहत, नायगाव (बु.), बोरगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांने शिवसेनेचा…

दामले नगरमध्ये विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील दामले नगर परिसरात राहणाऱ्या संतोष रामचंद्र वाढई (वय 40) या युवकाने मंगळवार 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत…

वणी-मारेगाव रोडवर दुचाकी अपघात; सेवानिवृत्त शिक्षकांचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: घरी दुचाकीने जात असताना मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने समोरील दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास मारेगाव येथील सेंट्रल…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची निवडणूक तयारी सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निवडणूक तयारीला सुरुवात केली असून, इच्छुक उमेदवारांसाठी अधिकृत अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वणी शहर…

चिखलगाव परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; कारवाईची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरालगतच्या चिखलगाव परिसरात मटका टपऱ्या, जुगार अड्डे, देशी-विदेशी दारू व गांजाची उघड उघड विक्री सुरु असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर चिखलगाव येथील सौरभ धनेश्वर जोशी यांनी वणी…

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस आक्रमक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या तातडीच्या प्रश्नांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे सोमवारी काँग्रेसतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सीसीआय कापूस खरेदी नोंदणीसाठी तात्काळ मुदतवाढ द्यावी, मारेगाव तालुक्यातील…

नियमित वाचनाने व्यक्तीची स्वतंत्र ओळख निर्माण होते – ठाणेदार गोपाळ उंबरकर

पुरुषोत्तम नवघरे वणी : “नियमित वाचनाने मन आणि मस्तिष्क सुदृढ होते. त्यामुळे काय चांगले, काय वाईट याचा निर्णय घेण्याची क्षमता वाढते. वाचनामुळे विचारांची खोली आणि व्यक्तिमत्त्वाची स्वतंत्र ओळख निर्माण होते,” असे मत ठाणेदार गोपाळ उंबरकर यांनी…

शिवसेना प्रणीत कामगार सेनेची जीआरएन कंपनीत कार्यकारिणी स्थापन शेकडो कामगारांनी घेतला कामगार सेनेत…

बहुगुणी डेस्क, वणी: - निलजई-बेलोरा-तरोडा परिसरात कार्यरत जीआरएन कंपनीत शिवसेना (उबाठा) प्रणीत कामगार सेनेची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. गुरुवारी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी आ. संजय देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व संजय निखाडे यांच्या…