मारेगावमध्ये जुन्या वादातून युवकावर लाकडी काठीने हल्ला
बहुगुणी डेस्क, वणी: जुन्या वादातून मारेगाव बस स्टॅण्डजवळ एका युवकावर लाकडी काठीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी रात्री सातच्या सुमारास घडली असून, जखमी युवकाने 14ऑक्टोबर रोजी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.…
