भरधाव ऑटो पलटी, एक महिला जागीच ठार, 2 गंभीर

बहुगुणी डेस्क, वणी: मंदिरात स्वयंपाकासाठी महिलांना घेऊन जाणारा एक ऑटो पलटी झाला. या अपघातात वनोजा येथील 1 महिला ठार झाली तर दोन महिला गंभीर जखमी झाल्यात. नांदेपेरा-खैरे रोडवरील मार्डीजवळ आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. शोभा…

रिकामटेकड्या दारुड्या नव-याची पत्नीला काठीने बेदम मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: दारुड्या पतीने पत्नीला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नी जखमी झाली. सोमवारी संध्याकाळीी तालुक्यातील पुरड (नेरड) येथे ही घटना घडली. पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार…

एटीएममधून पैसे चोरण्याची नवीन शक्कल… दोन चोरट्यांना अटक

बहुगुणी डेस्क, वणी: प्लास्टीक पट्टीचा वापर करीत चारगाव चौकीवरील एटीएममधून चोरी करणा-या दोन चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. फेब्रुवारी महिन्यात या चोरट्यांनी प्लास्टीक पट्टीचा वापर करीत एटीएममध्ये 10 हजारांचा डल्ला मारला होता.…

जेसीआय वणी तर्फे लोटी महाविद्यालयात महिला दिन साजरा

बहुगुणी डेस्क, वणी: जेसीआय वणी सिटी व लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लोटी महाविद्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांचा कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. यावेळी महिलांच्या हक्क व समानतेबाबत जनजागृती…

अपघात: मुख्य बाजारात भरधाव ऑटो महिलेचा अंगावर पलटी

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील जटाशंकर चौकातील एका सेलच्या समोर एका महिलेच्या अंगावर ऑटो पलटी झाला. शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ऑटोचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून…

नांदेपेरा रोडवर आग… चहाची टपरी, झाडं जळाली

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील नांदेपेरा रोडवर आज संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास आग लागली. या कोणताही जीवित हानी झाली नसली तरी आगीत एक कॅन्टीन जळाली. तसेच काही झाडांना आग लागली. घटनेची माहिती मिळताच फायरब्रिगेडची टीम घटनास्थळी पोहोचली.…

एकमेकांत हाणामारी, डीजेवाल्या बाबूचे फोडले डोके

बहुगुणी डेस्क, वणी: शुल्लक गोष्टीतून दोन मित्रांनी दुस-या दोन मित्रांना मारहाण केली. एकाने दुस-याच्या डोक्यावर दगड हाणला. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसरे ही मारहाण करणा-यांवर भीडले. यातून दोन्ही गटात हाणामारी झाली. यात डीजे वादक असलेल्या…

गोवंशाची अवैधरित्या वाहतूक, वणीतील एकाला अटक

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतून तेलंगणा येथे गोवंशाची अवैधरित्या वाहतूक करताना एकाला पाटण पोलिसांनी पकडले. झरी जवळील दुर्भा रेल्वे फाटकाजवळ दिनांक 4 मार्च रोजी दु. दीड वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना एका पिकअप वाहनात दोन गोवंश…

पोलीस पाटलावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: पोलीस पाटलावर एकाने लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. या मारहाणीत पोलीस पाटील जखमी झालेत. पंढरी अरुण डुकरे असे पोलीस पाटलांचे नाव आहे. रविवारी दिनांक 3 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास खडकडोह येथील बस स्टॉपवर ही घटना…