आश्रमशाळेतील सर्पदंश दुर्घटनेवर राजू उंबरकरांचा घणाघात
पुरुषोत्तम नवघरे, वणी: गडचिरोली येथील आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…