एकमेकांत हाणामारी, डीजेवाल्या बाबूचे फोडले डोके

बहुगुणी डेस्क, वणी: शुल्लक गोष्टीतून दोन मित्रांनी दुस-या दोन मित्रांना मारहाण केली. एकाने दुस-याच्या डोक्यावर दगड हाणला. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसरे ही मारहाण करणा-यांवर भीडले. यातून दोन्ही गटात हाणामारी झाली. यात डीजे वादक असलेल्या…

गोवंशाची अवैधरित्या वाहतूक, वणीतील एकाला अटक

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतून तेलंगणा येथे गोवंशाची अवैधरित्या वाहतूक करताना एकाला पाटण पोलिसांनी पकडले. झरी जवळील दुर्भा रेल्वे फाटकाजवळ दिनांक 4 मार्च रोजी दु. दीड वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना एका पिकअप वाहनात दोन गोवंश…

पोलीस पाटलावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: पोलीस पाटलावर एकाने लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. या मारहाणीत पोलीस पाटील जखमी झालेत. पंढरी अरुण डुकरे असे पोलीस पाटलांचे नाव आहे. रविवारी दिनांक 3 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास खडकडोह येथील बस स्टॉपवर ही घटना…

छोरिया टाऊनशिपमध्ये 2 BHK फ्लॅट विकणे आहे

फ्लॅट विकणे आहे छोरिया टाऊनशिप वणी पार्किंग व्यवस्था 24 तास पाणी लिफ्ट व्यवस्था गॅलरी, बालकनी उत्तम वेंटिलेशन अधिक माहितीसाठी संपर्क - 9765100974

रेती तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले

बहुगुणी डेस्क, वणी: रेतीची अवैध रित्या वाहतूक करताना दोन ट्रॅक्टरला वणी पोलिसांनी पकडले. रविवारी दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास गोडगाव येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोन ब्रास रेती व दोन ट्रॅक्टर असा 8 लाख 6 हजारांचा…

ट्रकचे टायर, पिकअपमधली बॅटरी, म्युझिक सिस्टीम लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: चिखलगाव रोडवर असलेल्या दोन दुकानातून एका तरुणाने 55 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. टायरच्या दुकानातून एका तरुणाने ट्रकचे दोन टायर तसेच एका ऑटोपार्टच्या दुकानात दुरुस्तीसाठी आलेल्या पिकअप वाहनातील बॅटरी व म्युझिक…

12 वीच्या पेपरला गेलेली मुलगी घरी परतलीच नाही

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या 12 वीचे पेपर सुरु आहे. पेपरला जाते असे सांगून घरून निघालेली एक कुमारिका घरी परतलीच नाही. दिनांक 1 मार्च रोजी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याच्या संशयावरून या प्रकरणी तक्रार…

व्यावसायिक अरुण बिलोरिया यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: रवी नगर येथील रहिवासी असलेले परिसरातील सुपरिचित व्यावसायिक अरुण बिलोरिया यांचे सोमवारी दिनांक 3 मार्चला रात्री साडे 11 वाजता निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांची प्रकृती गंभीर…

वागदरा येथे इसमाची घरी गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: शहरापासून जवळ असलेल्या वागदरा येथे एका इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दु. 12 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. राजू ठाकरे (वय अंदाजे 45) असे मृतकाचे नाव आहे. मारेगाव नंतर आता वणी तालुक्यातही…