माळी महासंघाची नवी कार्यकारिणी, वणीच्या दोघांना महत्त्वाची जबाबदारी

बहुगुणी डेस्क, वणी: अखिल भारतीय माळी महासंघाच्या यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या सहविचार सभेत महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुभाष सातव यांच्या उपस्थितीत विविध…

जेन अल्फा उतरला रस्त्यावर; ‘आम्हाला शिक्षक द्या !’

तालुका प्रतिनिधी, वणी: सध्या जेन झीचे आंदोलन देशभरात चर्चेचा विषय झाला आहे. यात जेन अल्फा देखील मागे राहिले नाहीत. ही पिढी वर्गात बसून शिकणारे राहिलेले नाहीत; आपल्या हक्कांसाठी आणि शिक्षणाच्या प्रश्नांसाठी आवाज उठविण्याची त्यांची तयारी…

वणीत गुरुवारी 13 ऑगस्टला भव्य ‘तिरंगा रॅली’

विवेक तोटेवार, वणी: नागरिकांमध्ये तसेच तरुण पिढीमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेमाचा संदेश जनमानसात पोहोचावा, या उद्देशाने वणी शहरात गुरुवारी, दि. 13 ऑगस्ट रोजी भव्य ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले…

वणीतील देवेंद्र उर्फ बंडू अंबुरे यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील विराणी टॉकीज मागे येथे राहात असलेले देवेंद्र उर्फ बंडू अंबुरे यांचे मंगळवारी रात्री 11-50 वाजता निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. ते केबल व नेटवर्क टेक्निशिअन म्हणून खासगी काम करीत होते. सहा महिन्यांआधी त्यांना…

जैन लेआउटमधील घरावर एफडीएची धाड; लाखोंचा माल जप्त

विवेक तोटेवार, वणी: प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व सुपारीच्या अवैध विक्रीविरोधात जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने रविवारी, 31 ऑगस्ट रोजी वणी शहरात मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे जैन लेआउट परिसरातील एका घरावर छापा टाकून…

पाहा स्पाडरमॅनचे नवे ऍडव्हेंचर, ‘स्पायडरमॅन: Brand New Day’!

बहुगुणी डेस्क, वणी: प्रेक्षकांचा लाडका सुपरहिरो स्पायडरमॅन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला असून, बहुप्रतिक्षित 'Spider-Man: Brand New Day' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टॉम हॉलंड पुन्हा…

रंगारीपुरा येथील भारती शामसुंदर भटारकर यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: रंगारीपुरा येथील रहिवासी भारती शामसुंदर भटारकर (वय 58) यांचे दीर्घ आजाराने शनिवारी रात्री चंद्रपूर येथे निधन झाले. गेल्या काही काळापासून त्या किडनीच्या विकाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती…

‘जन नायकन’! थलपती विजयचा अखेरचा सिनेमा पाहा मोठ्या पडद्यावर

बहुगुणी डेस्क, वणी: प्रेक्षकांचा लाडका सुपरस्टार विजय याच्या अभिनय कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट आणि राजकीय अॅक्शन-थ्रिलरचा थरार घेऊन आलेला बहुप्रतिक्षित 'जन नायक' आता वणीतील सुजाता थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. एच. विनोथ दिग्दर्शित या…

मारेगाव-झरीत रक्तदानाचा महायज्ञ; 22 जुलैला भव्य शिबिर

बहुगुणी डेस्क वणी: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवार, दि. 22 जुलै 2026 रोजी मारेगाव व झरी तालुक्यात भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तर याच दिवशी व़णीत देखील…