दुकान/ब्लॉक भाड्याने देणे आहे
वणी शहरातील मेन मार्केट लाईनमध्ये दुकान/ब्लॉक भाड्याने देणे आहे.
जागा – 120 स्क्वेअर फूट
ठिकाण – शिवाजी चौक, माहेर कापड केंद्राच्या पुढे
प्राधान्य – एटीएम, ऑफिस इत्यादी
संपर्क – सिद्धांत वनकर (9860572024)
===============================================
*वणी आणि परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी…*
आता वणी बहुगुणीच्या मदतीने करा जुन्या वस्तूंची खरेदी विक्री…
कोणतेही चार्ज नाही किंवा रजिस्ट्रेशन फी नाही….
आजपासून वणी बहुगुणी खरेदी-विक्री ही नवी कॅटेगिरी वेबसाईटवर लाँच झाली आहे. यामध्ये आपल्याला कोणत्याही मध्यस्थीविना जुन्या वस्तू किंवा सेवा प्राप्त करता येणार आहे.
उदाहरणासाठी आपण गाडी घेऊ.. आपल्याकडे जुनी गाडी आहे. ती गाडी आपल्याला विकायची आहे. त्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आम्ही त्या वस्तूंची संपूर्ण माहिती आणि फोटो वेबसाईटवर अपलोड करू. त्यासोबत त्या वस्तूंची किंमत आणि विक्रेत्यांचा संपर्क क्रमांक देऊ….
जर ही वस्तू आपल्याला आवडली तर आपण ती वस्तू आपण त्या विक्रेत्याशी थेट संपर्क करून घेऊन शकता.
*ग्राहकांना मिळणारे फायदे…*
ही सेवा संपूर्ण मोफत आहे.
यात ग्राहक आणि विक्रेता यांचा थेट संपर्क राहिल.
त्यामुळे मध्यस्थीच्या कमिशनची बचत होईल.
किंमतीबाबत थेट विक्रेत्याशी निगोसेशन करण्याची संधी राहिल.
यात वणी बहुगुणी पोस्टसाठी कोणतेही शुल्क घेणार नाही किंवा रजिस्ट्रेशन फी घेणार नाही.
आपल्याकडे गाडी, घर, लॅपटॉप, मोबाईल, कार, घर, फर्निचर, टीव्ही, फ्रीज इत्यादी जुन्या वस्तूंची विक्री करायची असल्यास. आम्हाला संपर्क करा…
त्या वस्तूंची संपूर्ण माहिती आमच्या खरेदी-विक्री कॅटेगिरीमध्ये आम्ही अपलोड करू. त्यासाठी संपर्क साधा…
9096133400