भारतीय सैन्यांच्या सन्मानार्थ, वणीकर उतरणार मैदानात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पहलगाम हल्ल्यानं संपूर्ण देशाला हादरा बसला. डोळ्यांदेखत अनेकांचे जीव गेलेत. कधीही भरून न निघणारी अपरिमित हानी झाली. हे दुष्कृत्य करणाऱ्यांना भारतीय सैन्यानं चांगलाच धडा शिकवत अभूतपूर्व कामगिरी बजावली. दहशतवादी…

शुक्रवारी संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा क्षेत्रातील धडाडीचे नेते, समाजकारणी, कामगार नेते संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दिनांक 23 मे रोजी शेतकरी मंदिर येथे महिलांसाठी उद्योजक्ता…

अवघ्या 42 रुपयांचा वाद. अन् बस गेली थेट पोलीस ठाण्यात

बहुगुणी डेस्क, वणी: बसमध्ये चोरी झाली, पाकीट मारलं तर ती सरळ पोलीस ठाण्यातच नेतात. मात्र या प्रकरणात यातलं असं काहीच झालं नव्हतं. बुधवार दिनांक 21 मे रोजी सायंकाळी 5.30च्या दरम्यान चंद्रपूरहून वणीला निघालेली एसटी बस स्टॅण्डवर न नेता थेट…

कशाला थुंकलीस माझ्यावर, झिंज्या उपटत गेली अंगावर

बहुगुणी डेस्क, वणी: दोन बायका कधी व कशासाठी एकमेकींसोबत भांडतील याचा नेम नाही. कधीतरी झालेली एखादी छोटीशी घटना पुढे चालून मोठ्या भांडणापर्यंत पोहोचते. शाब्दिक वाद हात घाई वर येतो तोच पुढे एकमेकांना इजाही पोहोचवतो. असंच नजीकच्या लाठी गावातील…

तरुण शेतक-याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: झरी तालुक्यातील झमकोला येथील एका तरुण शेतक-याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दिनांक 21 मे रोजी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सूरज विनायक मेश्राम (24) असे आत्महत्या करणा-या शेतक-याचे नाव आहे. सूरज हा…

आई व मामासमोरच मुलीला घेऊन मुलगा पसार, अंगावर घातली कार

बहुगुणी डेस्क, वणी: एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने फूस लावून पळवून नेले. दरम्यान मुलीला शोधण्यासाठी गेलेल्या मुलीच्या आई व मामाच्या अंगावर मुलाने कार नेण्याचा देखील प्रयत्न केला. मंगळवारी दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी वणी…

ठेकेदारापुढं चालण्याची केली मजाल? मार खाऊन मजुर बेहाल

बहुगुणी डेस्क, वणी: एखादा फिल्मी सीन आठवा. गावचा ठाकूर बाजारातून जात आहे. सगळे लोक रस्त्याच्या कडेला सरकून उभे होतात. एक वक्ती नकळत त्या ठाकूरच्या पुढं चालत असते. ठाकूरचं डोकं भडकतं. तो त्या मजुराला बेदम चोप देतो. असंच काहीसं चित्र…

पानटपरी चालकाला दुकानात घुसून बेदम मारहाण, वणीचा बीड पॅटर्न !

बहुगुणी डेस्क, वणी: एका पानटपरी चालकाच्या दुकानात घुसून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. शनिवारी दिनांक 17 मे रोजी संध्याकाळच्या सुमारास एकता नगर जवळ ही घटना घडली. या मारहाणीमुळे पान टपरी चालक साजीद रफिक शेख (36) हा चांगलाच दहशतीत आला आहे.…

अल्पभूधारक शेतक-याने घेतला गळफास

बहुगुणी डेस्क, वणी: वणी उपविभागातील आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबता थांबेना. सोमवारी दिनांक 19 मे रोजी कायर येथील एका युवा शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. बंडू विठ्ठल गुरनुले (45) असे…