Browsing Tag

कापूस खरेदी

धक्कादायक: नोंदणी केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी कापुसच नाही

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउननंतर कापूस विक्रीसाठी वणी बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या बहुतांश शेतकऱ्याचे घरी विक्रीसाठी कापूसच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाजार समिती व सहकार विभागाच्या 18 पथकाने गावोगावी जाऊन केलेल्या स्पॉट…

सीसीआयच्या कापूस खरेदीत कोट्यवधींचा “गोलमाल” ?

जितेंद्र कोठारी, वणी: भारतीय कापूस निगम (सीसीआय) द्वारे वणी येथे कापूस खरेदी सुरू असून जिनिंग मालक, केंद्र प्रमुख व अधिकारी यांच्या संगनमताने कापूस खरेदीत कोट्यवधींचा गोलमाल होत असल्याची जोरदार चर्चा आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या…

परवाना रद्दचे आदेश धडकताच जिनिंग मालकांचे धाबे दणाणले

जितेंद्र कोठारी, वणी: कापूस खरेदी बाबत भारतीय कपास निगम (CCI) सोबत केलेल्या कारारनाम्यातील अटी पूर्ण न केल्यामुळे वणी येथील 5 जिनिंग कारखान्याचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच या जिनिंगचा वीज पुरवठा खंडित करण्याचेही जिल्हा उपनिबंधकाचे…

अखेर मारेगावात सी.सी.आय.ची कापूस खरेदी सुरू

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगावात सीसीआयची कापूस खरेदी बंद असल्याने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर व तालुका प्रमुख तथा पं. स. उपसभापती संजय आवारी यांच्या सदर बाब लक्षात येताच त्यांनी 14 मे रोजी येथील कृषी उत्पन्न…

आर्थिक व्यवहार करून कापसाच्या गाड्या खाली होत असल्याचा आरोप

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन येथील सीसीआयच्या कापूस खरेदीत मोठा घोळ होत असून गरीब शेतकऱ्यांच्या कापसाच्या गाडया न घेता दलालांच्या कापसाच्या गाड्या घेऊन भेदभाव केल्या जात आहे, असा गंभीर आरोप खुद्द बाजार समितीचे संचालक सुनिल ढाले यांनी…