वर्धा नदीच्या पुलावरील खड्डयांमुळे अपघातांची भीती
तालुका प्रतिनिधी, वणी: साखरा (कोलगाव) येथून जवळच असलेल्या वर्धा नदीवरील पुलावर खड्डे पडलेत. परिणामी सळाखी उघड्या पडल्या आहेत. उघड्या पडलेल्या सळाखींमुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. म्हणून सदर पुलावरील खड्ड्यांची डागडुजी करण्याची मागणी…