Browsing Tag

Accident

वणीतून शेगाव येथे जाताना कारला ट्रकची जबर धडक

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतून शेगाव येथे दर्शनासाठी जात असलेल्या कारला एका ट्रकने भीषण धडक दिली. शनिवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास कारंजा लाड जवळ अपघात झाला. या अपघातात वणीतील नायगावकर कुटुंबातील 4 जण व चालक जखमी…

पिकअपची बैलगाडीला जबर धडक, शेतकरी जखमी तर बैल गंभीर

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील वणी-वरोरा रोडवर एका पिकअप वाहनाने जबर धडक दिली. सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या धडकेत शेतकरी व बैल जखमी झाले आहेत. तर पिकअप वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवार सकाळी 11 वाजताच्या…

उभ्या आयशर ट्रकवर आदळली दुचाकी, युवक गंभीर

जितेंद्र कोठारी, वणी : रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या आयशर ट्रकवर मागून दुचाकी आदळून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. वणी मुकुटबन मार्गावर कायर गावाजवळ शुक्रवार 1 सप्टे. रोजी दुपारी ही घटना घडली. जखमी युवकावर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक…

मारेगाव-वणी राज्य महामार्गांवर अपघात, दोन महिला गंभीर

भास्कर राऊत मारेगाव: तालुक्यातील मारेगाव-वणी रस्त्यावर गौराळा फाट्याजवळ गुरूवारी दि. 24 ऑगस्टला दोन दुचाकी खड्ड्यावरुन उसळून पडल्या. वेगवेगळ्या झालेल्या या अपघातात दोन महिला जखमी झाल्या. सुनिता नागेश खंडाळे (30) रा. वरोरा जि. चंद्रपूर व लता…

इमारतीवरून पडून बांधकाम कामगार तरुणाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : घराचा बांधकाम करताना 11 के.वी. वीज तारांचा शॉक लागून बांधकाम मिस्त्री तरुणाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला. झरी तालुक्यातील मुकुटबन येथे मंगळवारी दुपारी 2.30 वाजता ही दुःखद घटना घडली. राजेश सुधाकर रासमवार (31) रा.…

अज्ञात वाहनाच्या धडकेत मजूर जागीच ठार

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथून काम आटपून गावी परतत असताना एका मजुराला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात तो जागीच ठार झाला. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास मारेगाव-करंजी रोडवरील शिवनाळा फाट्याजवळ ही घटना घडली. मृतकाचे नाव अनिल…

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

विवेक तोटेवार, वणी : यवतमाळ मार्गावर लालपुलीया भागात अपघाताची श्रृंखला सुरु आहे. गुरुवार 29 जून रोजी सकाळी 8 वाजताच्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हरी घुग्गुल (56) रा. सोमणाळा असे जखमी इसमाचे नाव आहे. शहरातील एका…

अपघातानंतरही मेंटेनन्सच्या कामाकडे महावितरण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

जितेंद्र कोठारी, वणी : पावसाळ्याचे आगमन होऊनही विद्युत विभागाचे मेंटेनन्सच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लाठी गावातील पियूष माहुरे या बालकाला करंट लागून…

सावर्ला जवळ दुचाकीचा भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथे फर्निचरचे काम करून ॲक्टिव्हा दुचाकीने गावाकडे जाताना एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. मंगळवारी दिनांक 13 जून रात्री 12 वाजताच्या दरम्यान वणी-वरोरा मार्गावरील सावर्लाजवळ ही घटना घडली. राहुल शालिक झोडे (29) रा.…

दोन ट्रकची समोरासमोर धडक, चालक ठार

जितेंद्र कोठारी, वणी : कोळसा वाहतूक करणारे दोन ट्रक एकमेकांवर धडकून भीषण अपघात घडला. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात समोरासमोर झालेल्या या अपघातात एका ट्रकचा चालक ठार झाला, तर दुसऱ्या ट्रकचा चालक जखमी झाला. शनिवार 13 मे रोजी…