होतकरू आकाशला हवा मदतीचा हात, नागपूर येथे उपचार सुरू
जितेंद्र कोठारी, वणी: आकाश हा एक होतकरू तरुण. अतिशय गरीब व सामान्य कुटुंबातून आलेला आकाश सध्या एका आजाराशी झुंजतोय. डॉक्टरांनी उपचारासाठी 3 लाखांचा खर्च सांगितला आहे. परिसरातील नागरिकांनी सामाजिक दायीत्व जपत 50 हजारांची आर्थिक मदत केली आहे.…