Browsing Tag

Bike Theft

घ्यायला गेलेत भाजीपाला, अन् चोरट्याचा बाईकवरच घाला

बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस बाईकचोर शहरात धुमाकूळ घालत आहेत. घराजवळ तर सोडाच घरात लावलेल्याही गाड्या गायब झाल्यात. त्यात पुन्हा बुधवार दिनांक 4 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास डोंगरगावच्या एका शेतकऱ्याची टू-व्हीलर चोरट्यानं…

चोरट्यानं कामगिरी केली फाईन, हातोहात लांबवली होंडा शाईन

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात बाईक चोरींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. कुठून कुणाची बाईक गायब होईल हे सांगायला मार्ग नाही. मंगलम पार्कच्या आर. के. अपारमेंटमध्ये खाजगी नोकरी करणारे फिर्यादी शकील जमील शेख (52) राहतात. रविवार दिनांक 02 जून रोजी…

सावधान! आपल्याही बाबतीत असंच होऊ शकतं…..

बहुगणी डेस्क, वणी: आपलं घरं म्हणजे सर्वात सुरक्षित जागा. असा आपला समज असतो. बरेचदा तो खराच असतो. मात्र कधी कधी अत्यंत सुरक्षित असलेल्या आपल्याच घरातून काहीतरी अनपेक्षित घडतं. बराच काळ आपण त्यावर विश्वास ठेवायला तयार होत नाही. नेमकं हेच…

हाक, बोंब ना कल्ला, चोराने मारला बाईकवर डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: सरकारी नोकरीत असलेले फिर्यादी बालाजी भीमराव बोगुलवार (40) हे वणीतील पी.डब्लू.डी. क्वॉर्टरमध्ये राहतात. मंगळवार दिनांक ४ मार्चला रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपली गाडी लावली. दुसऱ्या दिवशी पहाटे 5.00 वाजता…

दीपक चौपाटी व टिळक चौक येथून दुचाकी लंपास

विवेक तोटेवार, वणी: बाहेरगावचा पाहुणा वणीत आला. दीपक चौपाटीजवळ गाडी लावून कामासाठी गेला. मात्र परत आल्यावर त्याची दुचाकी लंपास झालेली आढळली. तर दुसरी घटना ही टिळक चौकात घडली. यातील एक घटना ही 9 जुलै तर दुसरी घटना ही 10 जुलै रोजी घडली.…

ग्राउंडवर फिरायला जाणे पडले महागात, दुचाकी चोरी

विवेक तोटेवार, वणी: शहरात दुचाकी चोरीच्या घटना काही केल्या थांबेना. रविवार दिनांक 9 जून रोजी शासकीय मैदान येथे फिरावयास आलेल्या एका व्यक्तीची दुचाकी चोरट्यानी चोरून नेली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

दोन पेग जास्त झाले, तिथेच झोपला, सकाळी गाडी लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: दारू अधिक झाल्याने अपघात झाल्याच्या घटना आपण नेहमीच वाचत, पाहत असतो. मात्र दारू अधिक झाल्याने एकाला त्याची दुचाकी गमवावी लागली. दारू पिऊन घरी परतताना कॉल आला. रस्त्याच्या कडेला मोबाईलवर बोलताना जास्त झाल्याने तो तिथेच…

घरासमोर ठेवलेल्या दुचारीवर चोरट्यांनी मारला हात

विवेक तोटेवार वणी: विनायक नगर येथून 24 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराजवळ ठेवलेली दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी 29 एप्रिल रोजी गाडी मालकाने तक्रार दिली. शहरातील दुचाकी चोरीचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. सततच्या…

आठवडी बाजार करायला गेलेल्या व्यक्तीची दुचाकी लंपास

विवेक तोटेवार, वणी: आठवडी बाजाराला गेलेल्या एका व्यक्तीची दीपक चौपाटी परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केली. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. वणीत सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत आहे. कधी दुचाकी चोरी, तर कधी घरफोडी…

सावधान…! चिखलगाव रोडवरील मॉलसमोरून दुचाकी चोरी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील चिखलगाव रोडवरील एका जिमसमोरून एक दुचाकी चोरीला गेली. या प्रकरणी दुचाकी मालकाच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातत्याने होणा-या दुचाकी चोरीमुळे वणीकर चांगलेच हैराण झाले असून हे सत्र…