Browsing Tag

Chikhalgaon

चारचाकी वाहनाची ऑटोला धडक, चार जण जखमी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील लालपुलिया परिसरात 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान एका ऑटोला झायलो या चारचाकी वाहनाने धडक दिली. या धडकेत ऑटो चालक व ऑटोत बसून असलेले चार जण जखमी झाल्याची घटना घडली. धडक देताच चारचाकी वाहन चालकाने…

चोरट्यांचा चिखलगाव येथील कृषी केंद्रावर डल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: कृषी केंद्राच्या गोडाऊनमधून तब्बल 96 हजार रुपयांचे बी-बियाणांचे पोते चोरट्यानी लंपास केल्याची घटना आज बुधवारी दिनांक 16 जूनला सकाळी चिखलगाव येथे उघडकीस आली. 15 जूनच्या रात्री 12 ते 4 वाजे दरम्यान ही घटना घडल्याचे अंदाज…

चिखलगाव येथील हायवे वरील खड्डा देतोय अपघाताला आमंत्रण

जब्बार चीनी, वणी: चिखलगाव येथील यवतमाळ रोडवर असलेल्या खड्यामुळे अपघातास आमंत्रण मिळत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ह्या खड्डामुळे छोटेमोठे अपघात झाले आहे. मात्र सुदैवाने यात कोनतीही जीवित हानी झाली नाही. सध्या पावसाळा लागल्याने हा खड्डा…

चिखलगाव रेल्वे गेट ते वरोरा रोड रेल्वे गेटपर्यंत सिमेंट रोड कामाला मंजुरी

जितेंद्र कोठारी, वणी : केंद्रीय रस्ते विकास निधी (सीआरआयएफ) अंतर्गत वणी शहरातील चिखलगाव रेल्वे गेट ते वरोरा रोड रेल्वे गेटपर्यंत फोरलेन सिमेंट रस्त्याच्या कामाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. 24.58 कोटीच्या निधीतून होणाऱ्या कामाबाबत केंद्रीय…

प्रियकराच्या प्रेमाला आला चांगलाच बहर, प्रेयसी गर्भवती होताच केले हात वर

जितेंद्र कोठारी, वणी: आधी आरोपीने एका तरुणीला आपल्या प्रेमात जाळ्यात अडकवले. प्रेमाच्या बहर फुलताना तो तिला कारने शहराबाहेर निर्जण ठिकाणी घेऊन जायचा. मात्र एक दिवस अचानक प्रेयसीने ती त्याच्यापासून गर्भवती असल्याचे सांगतले. मात्र तो गोडी…

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार 8 मे रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान उघडकीस आली. अनिल रामकृष्ण नागपुरे (48) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. प्राप्त…

चिखलगाव येथे दारू तस्करी करताना पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: शहरालगत असलेल्या चिखलगाव येथून दारू तस्करी करताना पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी पोलिसांना 2 आरोपींना अटक केली असून या कारवाईत देशी दारुच्या पेटीसह सुमारे 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी दिनांक 2…

अखेर पिसाळलेला कुत्रा ठार

जितेंद्र कोठारी, वणी: चिखलगाव परिसरातील एक पिसाळलेला कुत्रा अखेर ठार झाला. या पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 15 जणांना शनिवारी चिखलगावात अनेकांना चावा घेतला. लहान बालकांसह रस्त्यावर दिसेल त्यावर हा कुत्रा हल्ला करायचा. कुत्र्याने…

रेतीची तस्करी करणा-या दोन ट्रॅक्टर चालकांना अटक

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील चिखलगाव येथे शनिवार 21 नोव्हेंबर रोजी रेती तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. या ट्रॅक्टर मध्ये दोन ब्रास रेती आढळून आली आहे. सदर कारवाईत दोन ट्रॅक्टर चालकांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर…

आई आणि मुलाची विष प्राशन करून आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान आई व मुलगा आपल्या घरून निघाले. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता त्यांचा मृतदेह हा कळमना रोडवरील कातकडे यांच्या शेताजवळील नाल्याजवळ आढळून आला. त्यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल…