Browsing Tag

Chikhalgaon

चिखलगावच्या प्राचीन शिव मंदिरात रंगणार पदावली भजन स्पर्धा

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी महाशिवरात्री आहे. त्यानिमित्त चिखलगाव येथील हेमाडपंथी शिव मंदिरात पदावली भजन स्पर्धा होणार आहे. श्री शंकरबाबा पदावली भजन मंडळ आणि सार्वजनिक शिवमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन होणार…

हॉटेल चालकावर कु-हाडीने हल्ला, चिखलगाव येथील घटना

बहुगुणी डेस्क, वणी: शुल्लक वादातून एका तरुणाने हॉटेल (कॅन्टीन) चालकाला कु-हाडीने मारहाण केली. 14 जानेवारी रोजी ही चिखलगाव येथील बोधे नगर गेटवर ही घटना घडली. या मारहाणीत कॅन्टीन चालक जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला…

सुनंदा मारोती पेंदोर यांचे निधन

वणी बहुगुणी : शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील माजी सरपंच अनिल पेंदोर यांच्या आई सुनंदा मारोती पेंदोर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने गुरुवार 19 ऑक्टोबरला निधन झाले. त्यांच्या मागे तीन मूल व दोन मुली व नातवंड असा मोठा आप्तपरिवार…

महादेव नगरीत घरफोडी, चोरट्यांनी 70 हजाराचा ऐवज केला लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : शहरालगत चिखलगाव येथील महादेव नगरीत एका बंद घराचा दार गॅस कटरच्या मदतीने कापून चोरट्यांनी 70 हजाराचा ऐवज लंपास केला. मंगळवार 25 जुलै रोजी रात्री दरम्यान ही घटना घडली. याबाबत घरमालक मयूर नरेंद्र गोयनका (32) यांनी 27…

तूर व रोख रक्कम चोरणारे दोघे गजाआड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: घरात ठेवलेली 50 किलो तूर व 5 हजारांची रक्कम लंपास करणा-या दोघांना वणी पोलिसांनी गजाआड केले आहे. चिखलगाव येथे शनिवारी दिनांक 18 मार्च रोजी चोरी झाली होती. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.…

शारीरिक संबंधाची लागली चटक, बळजबरी करताच झाली अटक

जितेंद्र कोठारी, वणी: मोठ्या भावाचा मित्र असल्यामुळे त्याचे नेहमी घरी येणे जाणे होते. अशातच एकेदिवशी त्याची नजर मित्राच्या अल्पवयीन बहिणीवर पडली. त्यावेळी मुलगी 8 वी मध्ये शिकत होती. एक दिवस मुलगी घरी एकटी असल्याचे बघून भावाच्या मित्राने…

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण

विवेक तोटेवार, वणी: पत्नीला मानसिक व शारीरिक त्रास देणे पती व सासरच्या मंडळीला महागात पडले आहे. चिखलगाव येथील ही घटना आहे. पतीवर दारुच्या नशेत पत्नीला मारहाण करणे, तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिविगाळ करणे. घराबाहेर काढणे, मानसिक त्रास…

देवीसमोर जगन्नाथ बाबांचे भजन का गात आहे म्हणत गायकाला मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: देवीच्या समोर जगन्नाथ बाबांचे भजन का म्हणतो ? असा निरर्थक वाद घालून भजन करणाऱ्या वृद्ध व्यक्तीला एका तरुणाने जेवणाचे ताट फेकून मारत मारहाण केली. चिखलगाव येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली. फिर्यादी विठ्ठल घुलाराम माटे…

अनिल ताजने झाले चिखलगावचे उपसरपंच

जितेंद्र कोठारी, वणी: चिखलगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी आज झालेल्या पोटनिवडणुकीत अनिल ताजने यांची उपसरपंच पदी निवड झाली. अनिल ताजने यांनी आपले विरोधी उमेदवार रुपाली सुनील कातकडे हिचा 3 मतांनी पराभव केला. या पराभव कातकडे गटाला धक्का…

चारचाकी वाहनाची ऑटोला धडक, चार जण जखमी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील लालपुलिया परिसरात 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान एका ऑटोला झायलो या चारचाकी वाहनाने धडक दिली. या धडकेत ऑटो चालक व ऑटोत बसून असलेले चार जण जखमी झाल्याची घटना घडली. धडक देताच चारचाकी वाहन चालकाने…