Browsing Tag

Chikhalgaon

मद्यधुंद अवस्थेत दोघांचा चिखलगाव ग्रामपंचायत कार्यालयात धिंगाणा

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन मद्यधुंद अवस्थेत जाऊन कर्मचा-यांना मारहाण व शिविगाळ केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. संध्याकाळी चारच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक…

चिखलगावात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

वणी (रवि ढुमणे): शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे जय हिंद क्रीडा संवर्धन मंडळाच्या वतीने तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी सुभाषचंद्र बोस…

विद्यानगरीत विवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विद्यानगरीतील विवाहित तरुणाने सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चिखलगाव ग्रामपंचायत च्या हद्दीत येणाऱ्या विद्यानगरी येथील महेश बंडू टोंगे 27 या…

चिखलगाव उपसरपंचपदी पुन्हा अमोल रांगणकर  

रवि ढुमणे, वणी: गेल्या महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुनील कातकडे यांच्या गटाने बाजी मारत १४ सदस्य निवडून आणले होते. तर सरपंच म्हणून याच गटाचे अनिल पेंदोर विजयी झाले होते. त्या अनुषंगाने गुरूवारी उपसरपंच पदाची निवडणूक पार…

चिखलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत ७१% मतदान

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या चिखलगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले होते. शनिवारी पार पडलेल्या मतदानात १९ जागांसाठी ७०.६०% मतदान झाले. यावेळी चिखलगाव मतदान केंद्र…

वणी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देश पत्राची छाणनी पूर्ण

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीची निवडणूक 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. बुधवारी नामनिर्देश मागे घेण्याची अंतिम तारीख होती. यात 13 उमेदवारांनी त्यांचे नाव मागे घेतले आहे. सरपंच पदाकरिता 11 सदस्यांनी आपले नाव मागे घेतले. तर 11…

चिखलगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर

वणी: पंचायत समिती आरोग्य समिती वणीच्या वतीने चिखलगाव येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. पंचायत समिती वणीचे उपसभापती संजय पिंपळशेंडे यांच्या पुढाकाराने गटविकास अधिकारी राजेश गायनर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास कांबळे यांच्या मार्गदर्शनात…

नगरपालिका हद्दीचा संदर्भ देत बीडीओंचा विकास कामांना आळा

वणी: वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीतील काही भाग वणी नगरपालिकेत समाविष्ट होणार आहे. या संबंधीचं पत्र संबंधीत विभागाला प्राप्त झाले आहे. मात्र जो भाग नगरपालिका हद्दीत नाही असा भाग पालिकेत समाविष्ट असल्याचं पत्र गटविकास…

वणीलगत असलेले लेआउट पालिकेत समाविष्ट होण्याची शक्यता

वणी: शहरालगत असलेल्या ग्राम पंचायतीच्या हद्दीत येणारा बहूतांश भाग शहरात विस्तारित होण्याची शक्यता आहे. यातील काही ग्राम पंचायतीनं वाढीव भागात आमुलाग्र विकास केला आहे. आता संबधीत लेआउट पालिकेत जाणार असल्यानं या क्षेत्राचा विकास खुंटण्याची…