Browsing Tag

Chilai

तेजापूर-गणेशपूर रस्त्यासाठी गावक-यांचे उपोषण

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील तेजापूर-चिलई-गणेशपूर या रोडची दुरवस्था झाली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुचाकीचे अपघात होत आहे. सिमेंटचा रस्ता व इतर मागणीसाठी दिनांक 1 ऑगस्ट पासून तेजापूर, चिलई व…

उद्या चिलई – गणेशपूर रस्त्यावर ओव्हरलोड वाहतुकीविरोधात चक्का जाम आंदोलन

तालुका प्रतिनिधी, वणी: चिलई, गणेशपूर भागात मोठ्या प्रमाणात कंपनी आहेत. मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कंपनीच्या ट्रकची ओव्हरलोड वाहतूक सातत्याने सुरू असते. त्यामुळे चिलई ते गणेशपूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता…

धक्कादायक…. चिलईच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा परस्पर केला व्यवहार

तालुका प्रतिनिधी, वणी: पिढ्यानपिढ्या मालकी हक्काच्या आणि वहिवाट सुरू असलेल्या शेतजमिनी एका डोलोमाईट व्यावसायिकाला प्रशासनाने परस्पर लिजवर करून दिल्याचा धक्कादायक प्रकर उघडकीस आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वणी तालुक्यातील चिलई येथील…

चिलई येथील संशोधकाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रंथ प्रकाशित

बहुगुणी डेस्क, वणी: 'नॅनो मटेरियल फॉर ग्रीन एनर्जी' या विषयावर मुळचे वणी तालुक्यातील चिलई येथील प्रा. डॉ. विजय भाऊराव पावडे यांचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.…

चिलई जिल्हा परिषद शाळेत काव्योत्सव

सुनील बोर्डे, वणी: तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिलई येथे काव्योत्सवाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने ख्यातनाम कवी व निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे यांचा ‘‘जगू कविता: बघू कविता’’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला जवळपास 10…