Browsing Tag

Chinchmandal

चिंचमंडळमध्ये दोन कुटुंबात प्रचंड राडा, 2 महिला व एक पुरुष जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: बुधवारी रात्री चिंचमंडळ गावात दोन कुटु्ंबात मोठा राडा झाला. विशेष म्हणजे हे दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती आहे. एकमेकांना लाठ्यांच्या साहाय्याने एकमेकांना केलेल्या मारहाणीत दोन महिला व एक पुरुष जखमी…

वादळाने पडलेल्या झाडाने घेतला चिमुकलीचा बळी

भास्कर राऊत, मारेगाव: रात्री रुंझाहून तालुक्यातील चिंचमंडळ येथे नातेवाईकांकडे दुचाकीने जात असताना दुचाकीने रस्त्यावर पडलेल्या झाडाला धडक दिली. या अपघातात गाडीवर बसलेल्या 3 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. चिंचमंडळ जवळ ही घटना घडली. 13…

चिंचमंडळ येथे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: १४ फेब्रुवारी २०१९ हा दिवस समस्त भारतवासी करीता काळा दिवस होता. याच दिवशी काश्मीर मधील पुलवामा येथे आपले कर्तव्य बजावून परत येणाऱ्या भारतीय CRPF च्या ताफ्यावर अचानक दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात ४० वीर जवान…

चिंचमंडळ येथे बैलाचा सर्पदंशाने मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बैलास सर्पदंश झाल्याने बैलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत किमान 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांसमोर एक नवे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.…

चिंचमंडळ येथे वीज कोसळून बैल ठार

भास्कर राऊत, मारेगाव: चिंचमंडळ गावाजवळील गोठ्यामध्ये बाहेर बांधून असलेल्या बैलावर वीज कोसळून बैल ठार झाला. आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सदर घटनेने शेतकऱ्यांवर ऐन शेतीच्या हंगामातच मोठे संकट कोसळलेले आहे. काल रविवारी वरूड…

चिंचमंडळ येथील नागरिकांची पाण्यासाठी वणवण

भास्कर राऊत, मारेगाव: ऐन पावसाळ्यात चिंचमंडळवासीयांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये गढूळ तसेच मिळेल ते पाणी पिण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. थकीत वीज बिलामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा वीजपुरवठा खंडीत…

चिंचमंडळ येथे गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील चिंचमंडळ येथे एका तरुण अल्पभुधारक शेतक-यांने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दि. 15 जुलै ला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. विकास मारोती तोडासे (32) असे मृतकाचे नाव आहे. सततची नापिकी आणि…