Browsing Tag

Chori

 सुरदापूर येथील जप्त रेतीचोरी प्रकरणात दोघांना अटक 

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे चार महिन्यांपूर्वी नायब तहसीलदार व पटवारी यांनी ७ ब्रास रेती जप्त करून पोलीस पाटील यांना सुपूर्द केली. जप्त करण्यात आलेली रेती गावातीलच मुरली वैद्य व संसनवार यांनी पोलीस पाटील यांना न विचारता…

तब्बल पाच महिने लेट झाली कार्यवाही, चर्चेला फुटले पेव

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे अवैध रेतीसाठा जप्त केलेल्या रेतीची चोरी करून रोडच्या कामात वापरल्यावरून पाटण पोलिसांनी अखेर पाच महिन्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे…

पटवारी कॉलनी येथे झाली घरफोडी

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 23 नोव्हेंबरच्या रात्री लालगुडा येथील पटवारी कॉलनीत घरफोडी झाली. यात चोरट्याने घराचे कुलूप तोडून 29,700 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. घरमालकाच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध वणी पोलिसात गुन्हा दाखल केला…

 चोरींवरचे सुटले कंट्रोल, गायब होत आहे पेट्रोल 

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन,मांगली व परिसरात लहान मोठ्या चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जनतेत दहशीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातही गाड्यांमधील पेट्रोलचोरींचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या चोरींवरचे…

मुकुटबन येथे किराणा दुकानाची खिडकी तोडून 85 हजारांची चोरी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे काल रात्री अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानाची लोखंडी खिडकी (वेन्टीलेटर) तोडून दुकानात प्रवेश करून 85 हजार रुपये नगदी चोरी केल्याची घटना घडली. या प्रकरणी मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

वणीत पुन्हा धाडसी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील नांदेपेरा मार्गावरील बँक कॉलनीतील रहिवासी असलेल्या एका नामवंत कोळसा व्यावसायिकांच्या घरी रविवारी मध्यरात्री दरम्यान धाडसी चोरी झाली. यात सुमारे 35 तोळे सोनं आणि लाखों रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे.…