Browsing Tag

Cogress

वणीत इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

जब्बार चीनी, वणी: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती भरमसाठ वाढत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अगोदरच जनता होरपळून निघालेली असताना त्यातच सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. वाढलेले पेट्रोल-डिझेलचे दर शासनाने कमी करावेत…