अट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर, इजहार शेखवरील खोटे गुन्हे मागे घ्या
जितेंद्र कोठारी, वणी : कॉंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांच्यावर वणी पोलिस ठाण्यात दाखल खोटे गुन्हे मागे घ्या, अशी मागणी विविध सामाजिक संघटना व नागरिकांकडून करण्यात आली आहे. शहरातील दीपक चौपाटी येथे दिनांक 9 अॅगस्ट रोजी…