Browsing Tag

Corona Update Maregaon

आज मारेगाव तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 8 जून रोजी तालुक्यात केवळ 3 पॉझिटिव्ह आढळले आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील 2 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या संपूर्ण तालुक्यात कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 14 झाली आहे. दुसरी लाट ओसरत असल्याने…

मारेगाव तालुक्यात अवघे 19 ऍक्टिव्ह रुग्ण, आज एक पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्याची आता कोरोनामुक्ती कडे वाटचाल सुरू झाली आहे. आज 6 जून रोजी तालुक्यात अवघा एक रुग्ण आढळला आहे. यात ग्रामीण भागातील एका पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय दुसरीकडे तालुक्यातील 11 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे.…

मारेगाव शहर कोरोनामुक्तीकडे, ग्रामीण भागात थोडा संसर्ग सुरू

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 1 जून रोजी तालुक्यात केवळ 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात 3 महिला व 3 पुरुषाचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील 23 रुग्णांनी…

मारेगाव तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात शहर वगळता आता ग्रामीण भागात ही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 31 मे रोजी तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह आढळला आहे. यात एका ग्रामीण भागातील…

मारेगाव तालुक्यात आज 3 पॉजिटिव्ह तर एकाचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 26 में रोजी तालुक्यात केवळ 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात 2 पुरुषांसह एका महिलेचा समावेश आहे. हे तिन्ही रुग्ण ग्रामीण भागातील असून मारेगाव शहरातील एका 56 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे…

आज मारेगाव तालुक्यात 29 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: आज मंगळवारी दिनांक 25 मे रोजी तालुक्यात 29 पॉझिटिव्ह आढळले आहे. यात 16 पुरुषा सह 13 महिलांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील असून मारेगाव शहरातील एका 60 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर…

मारेगाव अपडेट: आज तालुक्यात अवघे 3 रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 24 में रोजी तालुक्यात अवघे 3 पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे तिन्ही रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यात 2 पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. तर दुसरीकडे 35 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आरोग्य विभागाने 153 व्यक्तींचे…

मारेगाव तालुक्याला दिलासा, आज अवघे 3 रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 22 में रोजी तालुक्यात केवळ 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात ग्रामीण भागातील 2 शहरातील 1 रुग्णांचा समावेश आहे. यातील 1 पुरुष तर 2 महिला आहे. तर दुसरीकडे 14 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आरोग्य विभागाने 293…

आज 54 पॉझिटिव्ह तर 39 रुग्णांनी केली कोरोनावर मात

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 21 में रोजी तालुक्यात 54 पॉझिटिव्ह आढळले. यात शहरातील 6 व ग्रामीण भागातील 48 रुग्ण आहेत. यात 30 पुरुष व 24 महिलाचा समावेश आहे. तर आज 39 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आरोग्य विभागाने 380 व्यक्तींचे रॅपीड…

मारेगाव तालुक्यात कोरोनाचे 38 रुग्ण तर 92 रुग्णांची कोरोनावर मात

नागेश रायपुरे, मारेगाव: आज सोमवारी दिनांक 17 मे रोजी तालुक्यात 38 पॉझिटिव्ह आढळले. तर आज 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज रुग्णसंख्या जरी जास्त असली त्यापेक्षा दुपटीने रुग्ण बरे झाले आहे. याशिवाय आज ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी…