Browsing Tag

corona vaccine

लसीकरणात वणी ग्रामीण रुग्णालय जिल्ह्यात अव्वल

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विषाणूच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा तडाखा बसूनही आता यवतमाळ जिल्हा या आघातातून सावरत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी तयार होऊ पाहत असताना संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात वणी शहरातील नागरिकांनी लसीकरण मोहिमेला…

तहसीलदार व तालुका वैद्यकीय अधिकारी जनजागृतीकरिता रस्त्यावर

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात 'माझे लसीकरण, माझे संरक्षण...' या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या अभियानांतर्ग याच अनुषंगाने तहसीलदार गिरीश जोशी नायब तहसीलदार रामगुंडे तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम हे जनतेच्या हिताकरिता रस्त्यावर…

चिंताजनक: वणीत कोरोना लसीचा तुटवडा

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मात्र कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. वणी ग्रामीण रुग्णालय अंतर्गत आतापर्यंत फक्त 9 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तर ज्येष्ठ नागरिक व…

पत्रकारांना कोरोना लसीकरणासाठी होणार स्वतंत्र शिबिर

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना काळात आपले जीव धोक्यात टाकून पत्रकारिता करणाऱ्या 45 वर्षावरील पत्रकारांना कोविड योद्धा प्रमाणे प्रामुख्याने कोरोना लसीकरण करण्यात यावे याकरिता विशेष शिबिराचे आयोजन करावे, अशा प्रकारची अधिसूचना शनिवार 4 एप्रिल…

वणीतील ग्रामीण रुग्णालयात दुसरे लसीकरण केंद्र सुरु

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्यात 45 वर्ष व त्यापुढील सर्व नागरिकांना 1 एप्रिल पासून कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे वणी तालुक्यातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी आवर्जून लस घ्यावी, असे आव्हान प्रशासनाने…

झरी तालुक्यातील शिक्षक कोरोना लसीपासून वंचित

सुशील ओझा, झरी: संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्हा व तालुका पातळीवर कोविड 19 चे पहिल्या टप्प्यातील अत्यावश्यक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण संपले आहे व दुसऱ्या टप्याचे लसीकरण सुद्धा सुरू झाले आहे. परंतु अद्याप झरी तालुक्यातील एकाही…

वणीत पहिल्या दिवशी 36 जणांना दिली कोरोना लस

जितेंद्र कोठारी, वणी: अवघ्या जगाला हादरून सोडणारी कोरोना महामारीला देशातून हद्दपार करण्यासाठी जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम आज शनिवारपासून सुरु झाली. कोरोना लसीकरण मोहिम अंतर्गत शनिवार 16 जाने. रोजी वणी येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात…