Browsing Tag

COrona

सिमेन्ट कंपनीत कोरोना गाईडलाईनला केराची टोपली

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन येथील निर्माणाधिन आरसीसीपीएल सिमेंट कंपनीत परराज्यातील हजारो कामगार कामावर आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशीत केलेल्या कोरोना गाईडलाईनचे पालन सिमेंट कंपनीतर्फे केले जात नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ता…

कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला 50 हजारांची मदत

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात कोव्हिड-19 या आजारामुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीमधून प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. हे अनुदान मिळणेकरिता कोव्हिड 19 या…

कोरोना मृतकाच्या वारसांना मिळणार 50 हजारांची मदत

जितेंद्र कोठारी, वणी: कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून अनुदान वाटप करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली…

गुरुवारी होणार प्रभाग क्रमांक 4 मध्ये लसीकरण शिबिर

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेत वणी शहर सर्वांत पुढे आहे. आरोग्य विभाग व नगर परिषद प्रशासन लसीकरण उद्दिष्ट साधण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे. शहरातील एकही नागरिक लसीकरण पासून वंचित राहू नये या उद्देशाने नगराध्यक्ष…

मारेगाव तालुक्याला आज दिलासा…!

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 20 मे रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह आढळलेत. तर 45 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर आज तालुक्यातील सारीचा संशयित पेशंट यवतमाळ येथे रेफर…

गवारा ग्रामपंचायतीमध्ये कोविड 19 टेस्ट कॅम्प

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील गवारा ग्रामपंचायतीद्वारा गावात कोविड 19 च्या टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले. कॅम्प मध्ये गावातील 90 लोकांनी आपली चाचणी करून घेतली. जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होऊन रुग्णांची संख्या वाढत आहे. गावातील…

मारेगाव तालुक्याला आज दिलासा…!

नागेश रायपुरे, मारेगाव: 17 में रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह आढळले. तर 65 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान तालुक्यात आज पाथरी येथील 65 वर्षीय एका व्यक्तीचा…

सावधान: वणी तालुक्यात म्युकर मायकोसिसचा शिरकाव

जितेंद्र कोठारी, वणी: वणी तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. त्यात आता म्युकर मायकोसिस (ब्लॅक फंगस) या जीवघेणा आजाराचे तालुक्यात शिरकाव झाल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. तालुक्यातील बोपापुर येथील 65 वर्षीय व्यक्तीमध्ये म्युकर मयकोसिसचे…

केळापूर जगदंबा संस्थानचे अध्यक्ष वामनराव सिडाम यांनी कोरोनाला हरवले

बहुगुणी डेस्क, यवतमाळ: आदिवासी जनसेवक तथा श्री जगदंबा संस्थान केळापूरचे अध्यक्ष वामनराव सिडाम यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथील अधीक्षक डॉ संजय तोडासे त्यांच्याकडे तपासणी केली. तेव्हा सिडाम…

100 रुपयांत दुरुस्त होऊ शकतो कोरोनाचा रुग्ण !

सुशील ओझा,झरी: तालुक्यात दररोज कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण वाढत आहे. कोरोना टेस्ट केल्यावर मुद्दाम पॉजिटिव्ह दाखवून लोकांना दवाखान्यात भरती करून पैसे उकळले जात असल्याची चर्चा आहे. तसेच भरती करण्यात आलेले रुग्ण घरी परत येत नाही. अशा अफवा, विविध…