Browsing Tag

COrona

चार दिवसांत 470 लोकांची जाग्यावरच कोरोना टेस्ट

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मार्डी चौक परिसरात प्रशासनाकडून नाका बंदी लावण्यात आली. या नाकाबंदीत विनाकारण फिरणाऱ्या लोकांची जाग्यावरच कोरोना तपासणी केली जात आहे. त्यात चक्क 4 दिवसात 470 लोकांची तपासणी केली असता…

शिवसेनेच्या रूपात माणूसकी आली धावून….

जितेंद्र कोठारी, वणी: सगळेच जण कोरोनाच्या धास्तीत आहेत. एक प्रकारची अनामिक असाहयता निर्माण झाली आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यही जपणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मदत करण्याची इच्छा असतानाही सामान्य नागरिक कोरोनाग्रस्तांना विशेष मदत करू शकत…

सावधान…आता विनाकारण फिरणाऱ्याची गय नाही

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आज 9 मे पासून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. आता विनाकारण फिरणाऱ्याची गय केली जाणार नाही. जो कोणी विनाकारण फिरताना आढळल्यास त्याची जाग्यावरच कोरोना तपासणी करून त्यांची थेट कोविड…

सरपंच व सामाजिक कार्यकर्त्यांची कोरोना रुग्णसेवा

सुशील ओझा, झरी: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. अनेक रुग्णांना रुग्णालयात उपचारकरिता ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागत आहे. गरीब रुग्णांना मदत देण्याऐवजी अनेक लोकप्रतिनिधी व गावपुढारी घरात बसले आहे. अडेगाव येथील कोरोना…

मारेगाव तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णाचे आज शतक

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज मारेगाव तालुक्यात 100 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तर 25 पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहे. तालुक्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 398 झाली आहे.…

 मारेगाव तालुक्यात 28 रुग्णांनी केली कोरोनावर मात.

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 4 में रोजी तालुक्यात 28 रुणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहे. तर आज पुन्हा 51 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. एकूण ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 309 वर पोहचली आहे. यात…

कोरोना निर्मुलन मोहीम हाताळण्यात सर्वच राजकीय नेते अपयशी

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. कोरोनाकाळात राजकीय नेत्यांकडून श्रेयाची लढाई देखील जोमात सुरू आहे. मात्र कोरोनाकाळातील पुरेशा आरोग्य सेवा नागरिकांना पुरवण्यात परिसरातील जवळपास सर्वच राजकीय नेते…

परवानगी मिळताच वणीतील ‘दारू’पेठ फुलली…

जितेंद्र कोठारी, वणी: घरपोच दारूविक्री जिल्हाधिकारी यांनी परवानगी देताच आज सकाळपासून शहरातील बार आणि वाईनशॉपवर लोकांनी एकच गर्दी केली, मिनी लॉकडाऊन लागल्यापासून दारूचे दुकाने बंद असल्यानंतर आज तब्बल दोन आठवड्यानंतर घरपोच दारूविक्रीसाठी…

आज तालुक्यात 75 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 26 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोनाचे 75 रुग्ण आढळलेत. आज तालुक्यात 75 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. यात वणी शहरातील 27 रुग्ण, ग्रामीण भागात 41 रुग्ण तर अन्यत्र 07 रुग्ण आहेत. आज शहर व परिसरात 05 कोरोनाबाधितांचा मृत्यू…

भालर कॉलनीत कोरोना विस्फोट, 37 रुग्णांची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 25 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोनाचे 72 रुग्ण आढळलेत. आज तालुक्यात 72 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. यात वणी शहरातील 19 रुग्ण, ग्रामीण भागात 40 रुग्ण तर अन्यत्र 13 रुग्ण आहेत. भालर कॉलनीत 16 रुग्ण आढळलेत. वणीतील जैन ले…