Browsing Tag

COrona

दुर्भा गावातील नागरिकांनी केले गावबंदी

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील शेकडो तरुण तरुणी कोरोना बाधित शहरातून तालुक्यातील अनेक गावात परतत आहे. कोरोनाची लागण दुर्भा गावातील जनतेला होऊ नये याची खबरदारी घेत दुर्भा (नवीन) येथे २४ मार्च रोजी मंगळवारी कोरोनाच्या संसर्गाच्या बचावासाठी…

बुधवारपासून वणीतील भाजी मंडई बंद

निकेश जिलठे, वणी: संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदीनंतर आता संचारबंदीही लागू झाली आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवांनाच सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र भाजीविक्रीचाही समावेश आहे. मात्र उद्या बुधवारी दिनांक 25 मार्चपासून भाजीमंडई…

संचारबंदीमुळे बँक सेवेवर मर्यादा

विवेक तोटेवार, वणी: दररोज करोना संसर्गाचा वाढत अससेला प्रादुर्भाव बघता राज्यभरात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवांसह बँकिंग सेवाही सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, बँकेत होणारी गर्दी…

संचारबंदीदरम्यान युवासेनेची हेल्पलाईन जाहीर

निकेश जिलठे, वणी: आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाली आहे. त्यानिमित्त वणी शहरातील नागरिकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. यात नागरिकांना हेल्पलाईनवर संपर्क करून औषधी, किराणा, गाडी इत्यादी…

वणी निर्जंतुकीकरणास सुरूवात, शहरात फवारणी

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेने आवश्यक ती पावलं उचलली आहे. आज दिनांक 23 मार्च सोमवारी वणीतील मुख्य रस्त्यांवर फायरब्रिगेडद्वारा सोडीयम हायड्रोक्लोराईड या केमिकलची फवारणी करण्यास सुरूवात झाली आहे. आज…

गुढीपाडवा उत्सवावर कोरोनाचे सावट

जब्बार चीनी, वणी: गेल्या अनेक वर्षापासून शेतीपाठोपाठ आता व्यापार , व्यवसाय क्षेत्रालाही मंदीचे ग्रहण लागले आहे. त्यात आता कोरोनाच्या साडेसातीची भर पडली असल्यामुळे नजीकच्या काळात होणाया मराठी नववर्षाच्या गुढी पाडवा या सणावर कोरानाची छाया…

अखेर ‘त्या’ संशयीत रुग्णाचा रिपोर्ट आला….

सुनील पाटील, वणी: शहरातील नांदेपेरा मार्गावर वास्तव्यास असलेल्या वेकोलित कार्यरत कर्मचा-याला कोरोनाची लागण झाल्याची अफवा काही दिवसापुर्वी पसरविण्यात आली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्याला वेकोलि प्रशासनाने तात्काळ नागपुर येथील…

‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी हॅन्ड वॉश केंद्र उभारा

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात खासगी कंपनी आहे. कंपनीला काही निधी (सीएसआर फंड) सामाजिक कार्यासाठी करावा लागतो. सध्या ग्रामीण भागात कोरोनाची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली असल्याने परिसरातील कंपन्यांनी सीएसआर फंडाचा वापर ठिकठिकाणी…

‘जनता कर्फ्यू’ला साथ द्या: आ. बोदकुरवार

बहुगुणी डेस्क, वणी: देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी यांनी दि. 22 मार्चला पूर्ण दिवसभर जनता कर्फ्यू स्वयंप्रेरणेने संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेनी मनापासून समर्थन द्या असे आवाहन वणी विधानसभा…

५५ ग्रामपंचायतला कोरोना विषयी उपाययोजना करण्याचे आदेश

सुशील ओझा, झरी: कोरोना बाबत जिल्हाधिकारी यांनी ग्रामीण भागातही विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन खबरदारीचे आदेश संपूर्ण जनतेकडे लक्ष ठेवण्यात आले आहे. याच अनुषंगाने गटविकास अधिकारी सुधाकर जाधव यांनी तालुक्यातील सर्व ५५…