Browsing Tag

COrona

कुंभा येथे कोरोना लसीकरण केंद्र तात्काळ सुरू करा

नागेश रायपुरे, मारेगाव: "कोविड 19" चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अवघ्या जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यातसुद्धा कुंभा गाव वगळता अनेक गावांत कोरोना लसीकरण केंद्र सुरू आहे. कुंभा येथे लसीकरण केंद्र तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी युवा सेना तालुका…

झरी तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत प्रचंड वाढ

सुशील ओझा,झरी: संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गामुळे तसेच रुग्ण संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे शासन प्रशासन हतबल झाले आहे. कोरोना संसर्ग रोखण्याकरिता सरकारने विविध उपाययोजना केल्या मात्र अजूनपर्यंत पाहिजे तसा रिजल्ट मिळाला नसल्याने…

… आता ‘असे’ कराल तर खबरदार!

जब्बार चीनी, वणी: कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आता कडक पाऊले उचलली आहेत. अत्यावश्यक दुकाने केवळ सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुली राहतील. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश…

मारेगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता कहर

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढला असून आरोग्य विभागाला काल मिळालेल्या अहवालानुसार मारेगाव तालुक्यात चक्क 46 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 171 वर…

मोहदा येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

जब्बार चीनी, वणी: मंगळवार दिनांक 1३ एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 27 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 09, ग्रामीण 14, वरोरा तालुका 4 आणि मारेगाव तालुक्यातील 1 रुग्ण आहे. आज मोहदा येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला.…

कोरोनाचा वणी तालुक्यात महाविस्फोट

जब्बार चीनी, वणी: रविवार दिनांक 11 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 44 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 15 तर ग्रामीण भागातील 42 रुग्णांचा समावेश आहे. रविवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 296…

सणावाराच्या पार्श्वभूमीवर वणीच्या बाजारात उसळली गर्दी

जितेंद्र कोठारी, वणी: आगामी सणावाराच्या निमित्ताने खरेदीसाठी वणीच्या बाजारपेठेत ग्राहकांची भयंकर गर्दी उसळल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. रविवार 28 मार्च रोजी होळी व 29 मार्च रोजी रंगपंचमी सण आहे. शनिवारी वणी बाजारपेठ बंद असते.…

शिरपूर येथे कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण केंद्राचे शुक्रवारी दिनांक 19 मार्च रोजी उद्घाटन करण्यात आले. जिल्हा आरोग्य समिती सदस्य बंडू चांदेकर यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात यावेळी वैद्यकीय अधिकारी…

मारेगावात कोरोनाचा उद्रेक, आढळलेत 8 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मारेगाव तालुक्यातही आता कोरोनाच विळखा घट्ट झाला आहे. आरोग्य विभागाला गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात 8 पॉझिटिव्ह आढळलेत. हे रुग्ण व्यवसाय क्षेत्रातील असल्याची माहिती आहे. अचानक 8…

आज आले नाही घरोघरी पेपर, वृत्तपत्र विक्रेत्यांचा वितरणावर बहिष्कार

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना चाचणी सक्तीची केल्याने वणी येथील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी रविवार 14 मार्च रोजी वृत्तपत्र वितरणावर बहिष्कार टाकून निषेध नोंदविला. त्यामुळे आज शहरात कोणत्याही वृत्तपत्रांचे वितरण करण्यात आले नाही. प्रशासनाने…