Browsing Tag

cotton

अंगणात ठेवलेल्या कापसावर चोरट्यांचा डल्ला

तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मेंढोली येथील एका शेतकऱ्यांच्या अंगणातून अज्ञात चोरट्यांनी कापूस चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. मेंढोली येथील शेतकरी तथा वेकोलि कर्मचारी किशोर ढवस यांच्या शेतातील…

कापूस चोरट्यांना मारेगाव पोलिसांनी केले गजाआड

भास्कर राऊत, मारेगाव: नवरगाव येथे शेतातील बंड्यातून कापूस चोरट्यांना मारेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचेवर कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चरणदास रामा आत्राम (30), पोतू भुतु आत्राम (40) दोघेही रा. पेंढरी, जानराव भीमा मेश्राम…

शेतकऱ्यांनो सावधान ..! चोरट्यांची नजर आता पांढऱ्या सोन्यावर

जितेंद्र कोठारी, वणी: आपल्या शेतात दिवसरात्र घाम गाळून पिकविलेले शेतमालही आता सुरक्षित राहिले नाही. शेतातील पाण्याची मोटर, केबल, स्टार्टर व शेतीपयोगी अवजारांची चोरीनंतर चोरट्यांची नजर आता शेतमालाकडे लागली आहे. वणी तालुक्यातील अनेक गावात…

शेतकरी महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

भास्कर राऊत मारेगाव: शेतामध्ये वेचून ठेवलेल्या कापसाचे गाठोडे बांधत असताना गाठोड्याखाली असलेल्या सापाने महिलेला दंश केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वेगाव येथे घडली असून महिलेचे नाव जिजाबाई पुरुषोत्तम माथनकर (60) आहे.…

अबब ! पिकाच्या प्रारंभीच्या अवस्थेत कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव

तालुका प्रतिनिधी, वणी: यंदा मृग नक्षत्रात खरीप कपाशीची टोबणी आटोपली. योग्य वेळी लागवड, पाऊस, मशागत आणि व्यवस्थापन यामुळे सधःस्थितीत कपाशीचे पीक फुल, पात्यांवर आहे. मात्र, शिंदोला शिवारात कपाशी पिकांच्या अगदी प्रारंभीच्या अवस्थेत  बोंडअळींचा…

शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यास ‘मनसे स्टाईल’ जाब विचारणार

जितेंद्र कोठारी, वणी: सीसीआयच्या कापूस संकलन केंद्रावर वाहनातून कापूस खाली करण्याची मजुरी शेतकऱ्यांकडून घेऊ नये, असे आदेश भारतीय कपास निगम लि.ने 16 डिसें. रोजी निर्गमित केले आहे. परन्तु वणी येथील काही जिनिंगमध्ये अद्याप शेतकऱ्यांकडून पैसे…

शेतकऱ्यांकडून कापूस गाडी खाली करण्याची मजुरी घेऊ नये

जितेंद्र कोठारी, वणी: सीसीआयच्या कापूस खरेदीकेंद्रावर कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनातून कापूस खाली (अनलोडिंग) करण्याची हमाली शेतकऱ्यांकडून घेऊ नये. असे आदेशाचे पत्र भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने अकोला विभागांतर्गत कृषी…

युवा शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरविले ट्रॅक्टर

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील शेतकरी सध्या बोंडअळीने त्रस्त आहेत. विशाल किन्हेकार या युवा शेतकऱ्याने त्यामुळेच आपल्या शेतातील पराटीवर चक्क ट्रॅक्टर फिरवला. या शेतकऱ्याने आपल्या शेतात या वर्षी पराटी लावली होती .पराटीची झाडे मोठे होऊन…

मुकुटबन येथील सीसीआयची कापूस खरेदी तीन दिवस बंद

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील सीसीआयची कापूस खरेदी शनिवार, रविवार व सोमवारला बंद राहणार आहे. शासकीय सुट्टी शनिवार व रविवार असतेच. परंतु सोमवारला गुरुनानक जयंती असल्यामुळे केंद्र शासनाने सुट्टी जाहीर केल्यामुळे सतत तीन दिवस कापूस…

वजन काट्यात फरक पडल्याने कापूस खरेदी केली बंद

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील बिरसाई पेठ येथील एका शेतकऱ्यांने सीसीआय मार्फत कापूस विक्रीकरिता मुकुटबन येथील बालाजी जिनिंगमध्ये २४ नोव्हेंबर रोजी कापूस भरलेली गाडी घेऊन आला. बाजार समितीच्या काट्यावर वजन केल्यानंतर बालाजी जिनिंगमध्ये वजनकाटा…