Browsing Tag

cyber crime

‘जीव की प्राण’ असलेली वस्तू मिळताच, त्याचा आनंद गगनात गेला

बहुगुणी डेस्क, वणी: आजच्या काळात स्मार्ट फोन म्हणजे सर्वांचाच जीव की प्राण झाला आहे. त्यात तो हरवला तर मोठी पंचाईत होते. त्यात अनेकजण महत्त्वाचे डॉक्युमेंट्स स्टोअर करून ठेवतात. अनेकांचे आर्थिक व्यवहार त्यातून होतात. त्यात अलीकडच्या काळात…

शेअर मार्केटच्या नावाखाली शिक्षकाला 14 लाखांचा गंडा

विवेक तोटेवार, वणी: आजच्या हायटेक जमान्यात फसवणूक कशी होईल सांगता येत नाही. कुणाचातरी कॉल येतो. अत्यंत नम्र आणि इम्प्रेस करणाऱ्या भाषेत तो एखादी ऑफर ठेवतो. मग संमोहित झाल्यासारखे आपण त्याच्या सूचनांचे पालन करायला लागतो. मग नंतर कळतं की,…

वणीत एका व्यापा-याची ऑनलाईन फसवणूक

जब्बार चीनी, वणी: नोटबंदीनंतर ऑनलाईन स्वरूपातील आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी सायबर क्राईमही चांगलाच वाढलेला आहे. केवायसी, एटीएम कार्ड बंद झाले, ऍप रिन्युअल करा, लॉटरी लागली असे अनेक कारण सांगून ग्राहकांची फसवणूक केली…

परिसरात ऑनलाईन पाकीटमारी, सर्वसामान्यांची फसवणूक

जब्बार चीनी, वणी: केंद्र शासनाच्या सूचनेनुसार बॅंका, प्रशासनाकडून सर्व नागरिकांना कॅशलेश व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. बहुतांशी युवक-युवती तसेच व्यावसायिक आपले व्यवहार ऑनलाईन करीत आहेत. मात्र, सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या…