Browsing Tag

Dahegaon

शेताच्या धु-यावर उभी असलेली मोपेड अज्ञाताने जाळली

बहुगुणी डेस्क, वणी: शेताच्या धु-यावर ठेवलेली दुचाकी अज्ञात समाजकंठकाने जाळली. शुक्रवारी दिनांक 1 डिसेंबरच्या रात्री 9 वाजताच्या सुमारास घोन्सा-दहेगाव शेतशिवाराजवळ घडली. या प्रकरणी मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल…

शेतातील बंड्यावर वीज कोसळून एका शेतक-याचा जागीच मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात आज दुपारी वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान दहेगाव (घोन्सा) शेतशिवारात शेतातील बंड्यावर वीज कोसळून एका शेतक-याचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मनोज पाडुरंग गोहोकर (33) असे…

शेतकऱ्यांना “राष्ट्रीय कृषी बाजार “(e-NAM) अप्लिकेशन बद्दल मार्गदर्शन

सुशील ओझा, झरी: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित असलेल्या 'कृषी महाविद्यालय, कोंघारा ', ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत विद्यार्थी रोहन बंडुजी वांढरे यांच्या पुढाकाराने वणी तालुक्यातील दहेगाव या गावामध्ये…

दहेगाव येथे मजूर दांंपत्याने केले विष प्राशन

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील दहेगाव (घोन्सा) येथील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दांपत्याने विष प्राशन केले. ही घटना दि. 30 शुक्रवारी सकाळी घडली. पती - पत्नीला उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र…

दहेगावच्या शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

तालुका प्रतिनिधी, वणी: दहेगाव (घोन्सा) येथील एका शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. सदर घटना (दि.30) बुधवारी सायंकाळी घडली. देवराव पांडुरंग ठावरी (60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वणी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी देवराव ठावरी यांनी…

दहेगाव येथील युवकाचा विषप्राशनाने मृत्यू

पंकज डुकरे, कुंभा: नजिकच्या दहेगाव(कुंभा) येथील पंचवीस वर्षीय युवकाने रविवारी विषारी औषध घेतले. यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विशाल केशव चटकी (२५) असे मृतक युवकाचे नाव आहे. रविवारी सदर…

दहेगाव (घोन्सा) चे शिक्षक वेतना पासून वंचित

वणी(रवि ढुमणे): वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दहेगाव (घोंसा)  येथील जिल्हा परिषद शाळेतील संगणकीय पासवर्ड परस्पर बदलवून हेराफेरी केल्याची तक्रार संबंधित शिक्षकाने पोलिसात दिली होती.   परिणामी ऑनलाईन ची कामे ठप्प झाली. पासवर्ड नसल्याने…