Lodha Hospital
Browsing Tag

Day

पहिल्या दिवशी जैताईला ‘हे-हे’ झालं

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः श्री जैताई नवरात्रौत्सवाला शनिवारपासून आरंभ झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याचं मंदिर समितीने यापूर्वीच कळवलं होत. नियमात राहून घटस्थापनेचे विधी आणि पूजा यथासांग झाल्यात.…

अत्यंत उत्साहात साजरा झाला ‘प्रयास’चा शिक्षकदिन

सुशील ओझा, झरी: कायर येथील प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपक्रम ऑनलाईनच झालेत. कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांची शिकण्याची अभ्यास करण्याची आवड कमी झाली…

नगरपंचायत कर्मचाऱ्याचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

नागेश रायपुरे, मारेगाव: नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी स्थानिक नगरपंचायत भवनासमोर कामबंद आंदोलन केले. संवर्ग कर्मचारी संघटना व संघर्ष समितीने एक दिवसीय कामबंद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्य नगर परिषद,…

झरी तालुक्यातील शासकीय व विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा

सुशील ओझा, झरी: देश स्वतंत्र होऊन ७४ वर्ष पूर्ण झाले आहे. देश स्वातंत्र्य झाल्याची खुशी संपूर्ण देशात धजारोहण करून म्हणजेच तिरंगा फडकून साजरी केली जाते. याच अनुषंगाने झरी पंचायत समिती कार्यालयात सभापती राजेश्वर गोंड्रावार यांच्या हस्ते…

श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा स्वातंत्र्यदिन साजरा

विवेक तोटेवार, वणी: स्थानिक श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित विविध शाखांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त संस्थेच्यावतीने ध्वजारोहण आणि विविध कार्यक्रम झालेत. वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे…

स्वातंत्र्यदिन वृक्षारोपण करून साजरा

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पारधी पोड (डोंगरगाव) येथे स्वातंत्रदीनी ध्वजारोहण झाले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करून स्वतंत्रदिन साजरा करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस…

स्वातंत्र्यदिनी सरपटवार परिवाराची झेंडावंदनाची हॅट्रिक

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः दुधात साखर पडावी असा मधुरयोग सरपटवार परिवारासोबत शनिवारी स्वातंत्र्यदिनाला आला. या परिवारातील माधवराव, भारती आणि शैलेश सरपटवार यांच्या हस्ते तीन वेगवेगळ्या ठिकाणी झेंडावंदन झाले. त्यामुळे झेंडावंदनाची सरपटवार…

झरी तालुक्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा

सुशील ओझा,झरी: संपूर्ण देशात स्वतंत्र दिवस म्हणून १५ ऑगस्ट या दिवशी मोठ्या जल्लोष व उत्साहात साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने झरी तालुक्यातही मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वतंत्र दिवस झेंडा फडकवून, सलामी देऊन वंदन करण्यात आले. झरी पंचायत…
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!