Browsing Tag

deshi daru

मारेगावात ‘पव्वा’ व ‘टील्लू’ चढ्या दरात, गोरगरिबांच्या खिशाला चोट

भास्कर राऊत, मारेगाव: कोरोनाचा आलेख कमी होत चालला तरी काही क्षेत्रामध्ये अजूनही महागाईच्या नावाखाली जनतेची लूट मात्र थांबलेली नाही. पेट्रोल, गैस, खाद्यतेल आदींसह अनेक वस्तूंचे दर गगनाला भिडलेले आहेत. अशातच मारेगावात नियम धाब्यावर ठेवून देशी…

विक्रीसाठी अवैधरित्या दारुसाठा केल्या प्रकरणी 2 महिलांना अटक

सुशील ओझा, झरी: अडेगाव येथे घरी विक्रीसाठी दारुचा अवैधरित्या साठा केल्या प्रकरणी 2 महिलांना अटक करण्यात आली. मंगळवारी दिनांक 30 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता व रात्री 8.45 वाजता ही कारवाई करण्यात आली. दोन वेगवेगळ्या घटनेत पोलिसांनी…

मुकुटबनमध्ये दारूचे दुकान उघडताच मदयपींची खरेदीकरिता मोठी रांग

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शासनाने देशी विदेशी संपुर्ण दारूचे दुकान बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. दीड महिना बंद नंतर ११ मे रोज देशी दारू व वाईनशॉपीला सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडून विकण्याची परवानगी देण्यात…

कुंभा येथे दारूच्या दुकानातून तस्करी, पोलिसांची धाड

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी मध्यत्री कुंभा येथे दारूची अवैधरित्या तस्करी करणा-या सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी साडे सात लाखांची देशी दारू जप्त केली. तर सुमारे 24.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महत्त्वाचं…

रात्रीस चालला मोठा खेळ… मुकुटबनमध्ये रंगले दारू नाट्य

सुशील ओझा, झरी: रात्रीची वेळ... अचानक एक व्यक्ती दारूच्या दुकानात शिरतो... कुणीतरी दारूच्या दुकानात शिरल्याची माहिती मिळताच तिथे वार्डातील काही तरुण गोळा होतात.... गोळा झालेल्या तरुणासाठी दारू बाहेर काढली जाते... त्याच वेळी तिथे महिला गोळा…

रामप्रहरानंतर लगेचच सुरू होणार देशीचा झिंगाट

विलास ताजने, मेंढोली : राज्य शासनाच्या दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाने ( गृह विभागाने ) ३ नोव्हेंबरला एक अधिसूचना काढून देशी दारूची दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ८ वाजताची केली आहे. परिणामी चहा ऐवजी दारु ढोसणाऱ्यांचा झिंगाट आता…

परवाना धारक दुकानदारांकडूनच अवैध दारूचा पुरवठा

सुशील ओझा, झरी: जिल्हा दारूबंदी व्हावे याकरिता जिल्ह्यातील अनेक संघटना सरसावल्या असून शासनानेही गावपातळीवर समित्या नेमून प्रत्येक गावतील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पावलं उचलले आहेत. मात्र शासनानेच परवाने दिलेल्या देशी दारूच्या…

रासा चौफुलीवर अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई

विवेक तोटेवार, वणीः तालुक्यातील रासा चौफुलीवर सोमवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करीत दोन दारुतस्करांना अटक केली. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त दारू दुकाने बंद असल्याने अवैध दारू विक्रेत्यांनी रासा घोन्सा या गावाला…