Browsing Tag

destroyed

बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धरणे

सुशील ओझा, झरी: बियाणे कंपन्यांनी 90 दिवस बोंडअळी येणार नाही असा दावा केलेला असतानासुध्दा जर बोंडअळी ६० - ७०व्या दिवशी पात्याफुलात शिरते. तर हा बियाणे कंपन्याचा दावा निरर्थक आणि शेतकऱ्यांना जमिनीत गाडणारा नाही काय? त्यामुळे भूमिपुत्र एल्गार…

आणि उभ्या पिकांवर शेतकऱ्याला फिरवावे लागले ट्रॅक्टर

नागेश रायपुरे, मारेगाव: परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झाले. एका शेतकऱ्याने चक्क 5 एकर सोयाबीनच्या उभ्या पिकांवर अखेर ट्रॅक्टर फिरवला. तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील शेतकरी संभाजी डोमाजी बेंडे हा निर्णय घेऊन कृती केली.…

सर आली धावून, पिकं गेलीत वाहून…..

सुशील ओझा, झरी: सततच्या वातावरणातील बदल पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तालुक्यात तीन दिवसांपासून परतीच्या पावसाचे वातावरण व प्रचंड गारवा वाढलेला आहे. चहूकडे पाऊस व धुके सुरू आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापणीवर आले व काहींची कापणी…

वन्यप्राण्यांकडून कपाशी पिकाची नासधूस

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील एका शेतकऱ्याच्या शेतात रानडुक्कर या वन्यप्राण्यांनी कपाशी या पिकाची नासधूस केली आहे. यामुळे संभाजी डोमाजी बेंडे या शेतकऱ्याचे जवळपास 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवरील…

चिचघाट येथील शेतकऱ्याच्या कपाशीची 150 झाडे उपटलीत

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिचघाट येथील शेतकऱ्याच्या शेतातील कपाशीची 150 झाडे उपटलेत. त्यामुळे 11 हजाराचे नुकसान झाले आहे. एका संशयिताविरोधात ही तक्रार पोलिसांत केली. त्यावरून गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील…