Browsing Tag

devi

देवीला वाहिलेल्या बोकडाचं मग काय झालं !  

सुनील इंदुवामन ठाकरे , परतवाडा: अमरावती: पूर्वी इथं तोफखाना होता. ब्रिटीशांची छावणी या भागात होती. गव्हर्नमेंट फार्म आणि आजूबाजूला मोकळा परिसर होता. परतवाडा शहराचा विकासदेखील झाला नव्हता. अचलपूरचाच हा भाग समजला जायचा. या छावणाीत अनेक भारतीय…

पाकिस्तानात रमली नाही म्हणून देवी आली वऱ्हाडात

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः वाशीम जिल्ह्याच्या सीमेवर हिंगलासपूर हे केवळ५०० लोकवस्तीचं गाव. हे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येतं. या गावात श्री ज्वालामुखी हिंगलाजदेवीचं प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या आणि…

घटस्थापना करण्याची नेमकी वेळ आणि विधी!

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: शके १९४२ शार्वरी संवत्सर अर्थात शनिवार दि,१७ऑक्टोबर २०२०पासून नवरात्रौत्सव सुरू होत आहे. या वर्षी अधिकमास आला. त्यामुळे पितृ पंधरवड्यापासून एक महिना उशिरा सुरू होणारे नवरात्र यंदा एका महिन्याने लेट झाले.…

वनोजादेवी ते हीवरा (म) रस्त्यांची दुरवस्था, नागरिकांची प्रचंड गैरसोय

गणेश रांगणकर, नांदेपेरा: वनोजा देवी ते हीवरा (म ) जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात तर ही अतिशय दयनीय असते. या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्यांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा…