Browsing Tag

Digras

दिग्रस ग्रामपंचायतद्वारा ग्रामवासीयांना कोविड 19 चे लसीकरण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेवटच्या टोकावरील तेलंगाणा सीमेजवळील दिग्रस येथे कोविड 19 लसीकरचे करण्यात आले. दिग्रस ग्रामपंचायतचे सरपंच निलेश येल्टीवार यांनी गावकऱ्यांच्या हिताचा विचार करत या बाबतीत पुढाकार घेतला. 5 जून रोजी आरोग्य विभाग व…

दिग्रस ग्रामपंचायत तिसऱ्यांदा झाली अविरोध

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील तेलंगणाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दिग्रस ग्रामपंचायत तिसऱ्यांदा अविरोध झाली आहे. त्यामुळे गाव आनंदमय झाले आहे. १० वर्ष ग्रामपंचायत अविरोध झाल्यानंतर २०२०-२१ करिता दिग्रस येथील माजी सरपंच नीलेश येल्टीवार यांनी…

दिग्रस कोवीड हाँस्पीटलचे लोकार्पण

बहुगुणी डेस्क, दिग्रस: परिसरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना त्वरित वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत यादृष्टिने इथे कोवीड रुग्णालय सुरू झाले. केमिस्ट भवन येथे उभारण्यात आलेल्या दिग्रस कोवीड हॉस्पिटलचे लोकार्पण तहसीलदार राजेश वजीरे, नगर…

आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये मोफत रोगनिदान शिबिर संपन्न

दिग्रस: दिग्रस येथील संत श्री डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल ऍन्ड क्रिटिकल केअर सेंटरमध्ये शनिवार दि. ०६ जुलै रोजी मोफत अपस्मार (मिरगी/फिट) रोगनिदान व उपचार शिबिर पार पडले. या शिबिरात यवतमाळ येथील सुप्रसिद्ध मेंदूरोग, मज्जा संस्था, व…

लोकसेवेचा वारसा लाभलेले डॉ. श्याम विजय जाधव (नाईक)

आजोबा सोनबाजी नाईक यांच्याकडून लोकसेवा आणि समाजक्रांतीची प्रेरणा मिळाली. आपल्या समाजासोबत सर्वच रंजल्या-गांजल्यांसाठी आपल्याला काहीतरी करणे आवश्यक आहे असं त्यांना वाटू लागलं. शिक्षण हे त्यावरचं सर्वात मोठं साधन आहे, याची त्यांनी जाणीव होती.…

आरोग्यधाम हॉस्पीटलमध्ये “महात्मा फुले जन आरोग्य योजना” सुरु

दिग्रस: दिग्रस येथील संत श्री रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाची ''महात्मा फुले जन आरोग्य योजना'' सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत पिवळे तसेच केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबाला वार्षिक दिड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले…

दिग्रसमध्ये रविवारी भव्य रोगनिदान व उपचार शिबिर

दिग्रस: दिग्रस येथील संत श्री डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पीटल ऍन्ड क्रिटीकल केअर सेंटर येथे रविवारी दि. २४ फेब्रुवारीला भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते २ वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे. या शिबिरात विविध विषय आणि…

पाटण पोलिसांनी केला गोवंश तस्करीचा पर्दाफाश

रफिक कनोजे, मुकुटबन: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत तेलंगाणाला जोडना-या दिग्रस अनंतपुर पुला जवळील वन विभागाच्या चेकपोस्टवर आदिलाबाद रोडवर रविवारी रात्री एक वाजता २ ट्रकमध्ये निर्दयतेने ६३ गाय व बैल कोंबून नेताना पकडले. फय्याज अहेमद मुबारक अली…