Browsing Tag

Distribution

जि. प. सेस फंडातून विविध साहित्यांचे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: जिल्हा परिषद समाज कल्याण अंतर्गत सेस फंडातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित जि. प. सदस्य संघदीप भगत यांनी राजूर - चिखलगाव गणातील महिला बचत गटांना कॅटरिंग व भजन मंडळाला भजनाचे साहित्य आणि लाऊडस्पीकर साहित्याचे वाटप केले.…

उद्या गरजूंना होणार वणीत कपडेवाटप

जब्बार चीनी, वणी: या दिवाळीला अनेकांनी भारी भारी कपड्यांची खरेदी केली असेल. अनेकांच्या कपाटात भरगच्च कपडे पडलेही असतील. परंतु आजही अनेकांना कपडे नाहीत. ते उघड्यावरच थंडीत झोपतात. अंग झाकायला त्यांच्याकडे पुरेसे कपडेही नसतात. ही माणुसकीची…

राशनची ई-पॉस मशीन झाली ‘नापास’

जब्बार चीनी,वणी: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत तालुक्यातील रास्त भाव दुकानांमधील 'ई - पॉस' मशीन दोन दिवसांपासून बंद आहे. जणू ती 'नापास' झाली आहे. त्यामुळे धान्य वितरणात अडथळा निर्माण झाला आहे. तालुक्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना रास्त…

नांदेपेरा येथील शुद्ध पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

जब्बार चिनी, वणीः नांदेपेरा येथे या वर्षी जानेवारीत जलशुद्धीकरण यंत्रणा बसवली. त्यातून सध्या भष्टाचार होत असल्याचा आरोप नांदेपेरा ग्रामवासियांनी केला. तसे निवेदन यवतमाळ जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांना दिले. या भ्रष्टाचाराची चौकशी…

विक्रात चचडा यांच्या वाढदिवसाला विविध उपक्रम

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील दबंग नेतृत्व, समाजसेवक, जनसामान्यांचे नेतृत्व , असंख्य युवकांचे आधारस्तंभ युवकांना नेहमी मार्गदर्शन करणारे लाडके नेते विक्रांत चचडा यांचा वाढदिवस बुधवारी उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त युवासेना वणी…

झरी तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण व फवारणी किटचे वाटप

सुशील ओझा, झरी: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी झरीजामणी यांच्या संयुक्त विद्यमाने 12 व 13 ऑगस्ट रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांना फवारणी करताना घ्यावयाची काळजी व कीड व्यवस्थापन याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले.…