नुकतेच MBBS डॉक्टर झालेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
जितेंद्र कोठारी, वणी: मोठ्या बहिणीच्या लग्नाला 17 दिवस उरले असता डॉक्टर झालेली लहान बहिनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी येथील जैन ले आउट मध्ये घडली. काजल सुरेश ढेंगळे (25) असे मृत युवतीचे नाव आहे. मृतकाच्या…